जे मनाला भावतं ते कागदावर उतरवते... सत्य असं काहीच नसतं.. सारं काही काल्पनिक सत्यात मांडण्याचा प्रयत्न करते... लिहायला येतं की नाही माहित नाही.. पण लिहायला खूप आवडते.