Marathi Blog videos by मच्छिंद्र माळी Watch Free

Published On : 05-Aug-2025 10:04am

149 views

✨🌺✨ *विचार-धारा*✨🌺✨
ह्या जगात कुणी कसं वागावं हे आपण नाही ठरवू शकत पण त्याच्या वागण्याचा स्वतःवर किती परिणाम करून घ्यायचा हे मात्र आपलं आपण ठरवायचं...
समाधान हा आपल्या आयुष्यातील असा एक दागिना आहे की आयुष्यभर मिरवला तरी त्याची चमक कधीच कमी होत नाही.
✨🌺✨ *एकादशीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा*✨🌺✨

0 Comments

Related Videos

Show More