Marathi News videos by Hari alhat Watch Free

Published On : 17-Mar-2021 04:19pm

378 views

https://youtu.be/A3NvgPx56m8उल्हासनगर मध्ये वंचित बहुजन आघाडी पक्षाच्या वतीने आयोजित केलेल्या मोफत आरोग्य शिबिराला जनतेचा चांगलाच प्रतिसाद.
........................................आज दिनांक १६ मार्च २०२१रोजी शहरसचिव. हरेशभाऊ कथले युवानेते. उज्वल महाले. व वार्ड अध्यक्ष मा. नितिन भालेराव वंचित बहुजन आघाडी डॉ.आंबेडकरनगर चोपडा उल्हासनगर ३. शाखेने आयोजित केलेल्या मोफत आरोग्य तपासणी शिबीराला जनतेचा चांगलाच प्रतिसाद मिळाला तब्बल ३०० ते ४०० स्थानिक महिला व पुरुषांनी आपल्या आरोग्याची तपासणी करुन घेतली. व मोफत आरोग्य शिबीराचे कौतुक केले ............................
कार्यमाला ठाणे जिल्हा उपाध्यक्ष . डॉ.जानू मानकर ,उल्हासनगर शहर अध्यक्ष .शेषराव वाघमारे, उल्हासनगर शहर महिला अध्यक्षा . रेखाताई उबाळे,महिला उपाध्यक्ष .वर्षाताई अहिरे शहर महासचिव .रतन खैरनार महासचिव .रमेश गायकवाड शहर प्रवक्ते प्राध्यापक सुरेश सोनवणे,सम्यक विध्यार्थी आंदोलन ठाणे जिल्हा उपाध्यक्ष .रुपेश हुंबरे शहर सहसचिव . ज्ञानदेव सुरवाडे, शहर उपाध्यक्ष .बाळासाहेब अहिरे,.तात्या बाविस्कर,अल्पसंख्यांक अध्यक्ष .अयुबभाई शेख,शहर उपाध्यक्ष .विद्याधर पाटील,शहरउपाध्यक्ष .मुकेश जाधव,शहर उपाध्यक्ष .संतोष मोरे,शहर संघटक .प्रकाश शिरसाठ,शहराचे वार्ड अध्यक्ष .राहुल बागुल .मुकेश चौथमल,.सुरेश बागुल,.हर्षल सावळे, सोना बाविस्कर,संदीप मोरे,.अजय कदम,.गोविंदा बिऱ्हाडे,.अरुण धनगर,,रमेश बागुल,.संजय खरे,.बबलु सावळे,.अशोक निकम,रवी बागुल,.निलेश निकम,वार्ड महिला आघाडी चे कार्यकर्ते उपस्थित होते.

0 Comments