Vijayshree Joshi

Vijayshree Joshi

@vijayshree.joshi

(2)

1

678

3.2k

About You

सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या मलकापूरची लेक, रांगड्या पण तितक्याच प्रेमळ कोल्हापूरची सून, Government Officer ची बायको, २ मुलांची आई, The New India Assurance ची employee, छंदापुरती गायिका अशी अनेक बिरुदे मिरवली, पण हे सगळं करण्यात लेखनाची आवड जुन्या-पुराण्या डायऱ्यांमध्येच लपून राहिली. आता लॉकडाऊनमुळे छान वेळ मिळू लागला आणि ब्लॉगर व्हायचं मनाशी नक्की केलं. Technology शी झगडत हा प्रवास मे- २०२० पासून सुरु आहे. तुम्हाला कसा वाटतो ते नक्की सांगा. माझा पर्सनल ब्लॉग - vijayshreetjoshi.blogspot.com

    • 3.2k