Best Adventure Stories stories in marathi read and download free PDF

अहमस्मि योधः भाग -५
by Shashank Tupe
  • 248

घरातून निघून समीर रेल्वे स्टेशनकडे चालत निघाला. आसपास नीरव शांतता पसरली होती..रस्त्यावर काही ठिकाणी दुकानांच्या बंद शटर बाहेर झोपलेली माणसं होती. अधूनमधून एखाददुसऱ्या कुत्र्याचे भुंकणे ही ऐकू येत होते. ...

अहमस्मि योध: भाग - ४
by Shashank Tupe
  • 420

त्या कागदावर आजोबांचं नाव वाचून समीर पुर्ण भांबावून गेला होता.. " समीर...ही कागदंं जरा विचित्रच आहेत...कदाचित प्राचीन लिपी मधे काहीतरी लिहलं आहे...आणि त्यातच हा दुसरा कागद एखाद्या नकाश्या सारखा ...

अहमस्मि योध: भाग - ३
by Shashank Tupe
  • 406

स्वतः ला सावरत समीर गाडीच्या बाहेर आला. अंधारात जी आकृती त्याच्या गाडी समोर तयार झाली होती ती आता नाहीशी झाली होती. समीरला दरदरून घाम फुटला होता.. सगळं एकदम अंधुक ...

अहमस्मि योध: - भाग - २
by Shashank Tupe
  • 726

                     अहमस्मि योध:  भाग - २ " समीर..अरे उठ रे बाळा !! " कॉलेज ला नाही का जायचं ?... ये ...

प्रतापराव
by Pratik Mahadev Gavade
  • 684

   आजही कुठे प्रामाणिक हा शब्द आईकला किंवा वाचला तर मला प्रतापची आठवण आल्याशिवाय राहत नाही .           प्रताप हा आमच्या आयुष्यात आला तो पण त्याचा ...

अहमस्मि योध: भाग -१
by Shashank Tupe
  • 1.1k

               अहमस्मि योध: ही एक साय-फाय कथा आहे. यातले सगळे प्रसंग पूर्णपणे काल्पनिक आहेत.समीर देवधर..एक " हॅपी गो लकी " मुलगा, आनंदाने त्याचे ...

शेर 6 (अंतिम भाग )
by निलेश गोगरकर
  • (27)
  • 1.3k

मागील भागावरून पुढे......दुसऱ्या दिवशी सकाळी शेखर तयार होऊन खाली आला. बाळु ने त्याला कॉफ़ी आणून दिली. त्या दोघींची तयारी अजून झाली नव्हती. त्यांची वाट बघत शेखर चीं अजून एकदा ...

माकडहत्या
by Lekhanwala
  • 893

आज पुन्हा कामावर जायला निघताना उशीर झाला, रेल्वेस्टेशनला पोचलो एकदाचा, मला मुंबईच्या दिशेने जायचं होतं…प्लॅटफॉर्म क्रंमाक एक वर येणारी रेल्वेगाडीसुदधा उशीराने होती. घडयाळात नऊ पस्तीस वाजले होते, अजून नऊ ...

शेर (भाग 5)
by निलेश गोगरकर
  • (12)
  • 1k

शेर पूर्वार्ध (भाग 5)मागील भागावरून पुढे......शेखर म्हणाला तसेच झाले. आता शेखर चा पेशन्ट म्हंटल्यावर मूर्तीनी अजिबात वेळ न घालवता. आई च्या जरुरी पुरत्याच चाचण्या केल्या आणी तिला लगेचच ऑपरेशन ...

शेर (भाग 4)
by निलेश गोगरकर
  • 1.1k

मागील भागावरून पुढे ......" शेखर.. आता जेवायची वेळ झाली आहे... आणी इथे पुढे मस्त कबाब भेटतात..."" हा मग ?  खाऊन मग या..."" कसे खाणार...?  पैसे नकोत.. महिना अखेर आहे ...

शेर (भाग 3)
by निलेश गोगरकर
  • 1k

मागील भागावरून पुढे......." मी रविवारी जाणार आहे तिच्या कडे.. " शेखर ने शांत स्वरात सांगितले. त्याच्या स्वरात अजिबात घाई , हुरहूर नव्हती. काही ठरण्याच्या आधीच ढोल वाजवणे हे त्याच्या ...

शेर (भाग 2)
by निलेश गोगरकर
  • 1.5k

मागील भागावरून पुढे...... " आज अचानक रविवारी काय काम काढलेस..." दोघांनी आत येत विचारले.. " विनू त्या मुलीचा काही पत्ता लागला कां ? "" नाही अजून... "" एक काम कर.. हा ...

शेर (भाग 1)
by निलेश गोगरकर
  • (12)
  • 2.6k

वाचक मित्रांनो, जेव्हा मी लिहायला सुरवात केली तेव्हा लिहलेली ही पाहिली कथा.. वाचकांना फार आवडली खरंतर मी पुढे जास्त लिहणार नव्हतो पण वाचकांचा आग्रह की ही कथा सिरीज रूपात लिहा ...

Serial Killer - 10 - Last Part
by Shubham S Rokade
  • (75)
  • 2.1k

10  १६ तारखेला सकाळी हा मृतदेह सापडला होता . हा मृतदेह आतापर्यंत सापडलेल्या सहा मृतदेह पेक्षा पूर्णपणे वेगळा होता .   हा मृतदेह पूर्णपणे उघडा ठेवण्यात आला होता . त्याचे हात ...

Serial Killer - 9
by Shubham S Rokade
  • (12)
  • 2k

9    साधना परांजपेचा खून कोणी केला ही कल्पना घोळत मी घरी आलो नि सहजपणे न्यूज चॅनल लावला . मीडिया ,  आजच्या काळात मीडियाचे किती महत्त्व आहे हे सांगायलाच ...

Serial Killer - 8
by Shubham S Rokade
  • (14)
  • 1.9k

8   १३ तारखेला एकाच दिवशी चार खुन झाले होते . तीन खूण म्हणजे रेपिस्ट किलरने ( तोपर्यंत मीडियाने सिरीयल किलरचे नामांकन करून टाकलं होतं , रेपिस्ट किलर म्हणून ) ...

Serial Killer - 7
by Shubham S Rokade
  • (12)
  • 2.2k

7साधना बोलत होती .... आतापर्यंत झालेल्या सहा खुनामुळे तुम्हाला बराच त्रास झाला असेल तुम्हाला तपास करावा लागला असेल ,  पुरावे गोळा करावे लागले असतील .  पण मी माझ्या गुन्ह्यांची कबुली ...

Serial Killer - 6
by Shubham S Rokade
  • (15)
  • 2.6k

6    13 तारखेला संध्याकाळी अजून तीन खून झाले . गाव कामगार तलाठी बाबुराव माने , वकील रमाकांत शिंदे आणि चक्क आमदार सदाशिवराव ढोले यांचाही . हे तिघेही एकाच ...

Serial Killer - 5
by Shubham S Rokade
  • (11)
  • 5.3k

5          तीन खून झाल्यानंतर सारेजण आमच्या डिपार्टमेंटच्या डोक्यावरती बसले होते .  पत्रकार व न्युज चॅनलवाले वेगळं ,  राजकीय नेते वेगळे  आणि सामान्य जनता वेगळच ओरडत होती ...

पॅरलल जग - Sci fi कथा
by Dhanashree Salunke
  • 1.5k

“ पॅरलल जग Sci -Fi कथा” बरीच रात्र झाली होती . आज घड्याळाचा काटा दहाच्या पुढे गेला तरी धनश्री आणि तिच्या टीमचे काम अविरत चालूच होते . सगळ्यांची मान ...

Serial Killer - 4
by Shubham S Rokade
  • (11)
  • 5.2k

4         फॉरेन्सिक रिपोर्ट वरून एक गोष्ट मात्र कळाली ती म्हणजे दोन्ही खून करण्याची पद्धत एकच होती . काहीही फरक नव्हता .  ह्यावरून एक गोष्ट मात्र स्पष्ट ...

Serial Killer - 3
by Shubham S Rokade
  • (15)
  • 4.7k

3      तो दुसरा खूनही हुबेहूब त्याच पद्धतीने झाला होता .  त्याच्याही कपाळावरती आय एम द रेपिस्ट आणि तोंडामध्ये त्याचंच कापलेले लिंग घातलेलं होतं. तो एक कॉलेजचा विद्यार्थी ...

Serial Killer - 2
by Shubham S Rokade
  • (14)
  • 5.4k

2 मर्डर केसवरती ऑफिशियली पवार साहेब आणि इस्पेक्टर पाटील साहेब होते .   मी मुद्दामून  पवार साहेबांची दुसऱ्या दिवशी भेट घेतली ."  काय मग पवार साहेब कुठवर आला आहे तपास...? त्यांच्या ...

Serial Killer - 1
by Shubham S Rokade
  • (12)
  • 8.5k

1प्रिया ही एक इंडिपेंडेंट जर्नलिस्ट होती .  तिची स्वतःची ऑनलाईन वेबसाईट होती . ती तिच्या निडरपणासाठी आणि वेळोवेळी कोणालाही न घाबरता प्रसिद्ध केलेल्या बातम्यांसाठी नेहमीच चर्चेत असायची . आज ...

नश्वर - भाग 1
by Abhijeet Paithanpagare
  • (11)
  • 2.5k

ती अमावस्येच्या रात्र होती,संपूर्ण प्रदेश शांत होता..मागे  दिमाखात उभा असलेला सह्याद्री आज खूपच गंभीर वाटत होता.  त्याच्याच पायथ्याशी वसलेली मलुकनगरी पूर्णतः निद्रा अवस्थेत होती,कधीकाळी संपूर्ण भारतवर्षात प्रसिद्ध असलेल हे ...

प्रलय - ३० - Last Part
by Shubham S Rokade
  • (11)
  • 1.4k

प्रलय-३०     आयुष्यमान जेव्हा दुसऱ्यांदा प्रलयकारीके चा सामना करण्यासाठी  मारूतांच्या जुन्या मंदिरात सामोरा गेला ,  त्यावेळी प्रलयकारिकेच्या आत्मबलीदानाचा विधी पूर्ण झाला होता . प्रलयकारिका संपूर्ण शक्तिशाली झाली होती .  ...

प्रलय - २९
by Shubham S Rokade
  • 949

क्यमःश-२९     विश्वनाथ भैरव आणि पार्थव  काळ्या भिंतीपाशी आले  .   "  तुला लागणाऱ्या सर्व गोष्टी आहेत . लवकर सुरू कर..."  भैरव म्हणाला   " चिंता नको काही क्षणात ही भिंत ...

प्रलय - २८
by Shubham S Rokade
  • 824

प्रलय-२८" मी म्हटलं होतं माझी गरज पडेल तुम्हाला ,  पडली की नाही......."  वेडा आबाजी म्हणजेच विश्वनाथ म्हणाला . भेटीच्या संरक्षणासाठी वारसदारांची सभा होती             कधीकाळी वेडा ...

प्रलय - २७
by Shubham S Rokade
  • 848

प्रलय-२७    त्या  तीन माया होत्या . म्हटल्यातर तीन होत्या . म्हटल्यातर एक होत्या .  एक माया तीन प्रकारची किंवा तीन माया एक प्रकारच्या .  एकाच वेळी तिघींचा जन्म ...

प्रलय - २६
by Shubham S Rokade
  • 849

प्रलय-२६     देवव्रत त्रिशूळ घेऊन जलधि सैन्य तळावरती आला होता . आल्या आल्या महाराज कैरवांनी त्याला बोलावलं .      " युवराज असं मुर्खासारखं काळा महालातील त्रिशुळ आणायला जाणं तुम्हाला ...