OR

The Download Link has been successfully sent to your Mobile Number. Please Download the App.

Matrubharti Loading...

Your daily story limit is finished please upgrade your plan
Yes
Matrubharti
  • English
    • English
    • हिंदी
    • ગુજરાતી
    • मराठी
    • தமிழ்
    • తెలుగు
    • বাংলা
    • മലയാളം
    • ಕನ್ನಡ
    • اُردُو
    • français
    • Español
  • Quotes
      • Trending Quotes
      • Short Videos
  • Books
      • Best Novels
      • New Released
      • Top Author
  • Videos
      • Motivational
      • Natak
      • Sangeet
      • Mushayra
      • Web Series
      • Short Film
  • Contest
  • Advertise
  • Subscription
  • Contact Us
Publish Now
  • Log In
Artboard

To read all the chapters,
Please Sign In

Sud by Vinit Rajaram Dhanawade | Read Marathi Best Novels and Download PDF

  1. Home
  2. Novels
  3. Marathi Novels
  4. सूड ... - Novels
सूड ... by Vinit Rajaram Dhanawade in Marathi
Novels

सूड ... - Novels

by Vinit Rajaram Dhanawade in Marathi Detective stories

(258)
  • 107.1k

  • 172k

  • 55

"खाड्ड…",दिपेशच्या डोळ्यासमोर सकाळी सकाळीच तारे चमकले. भानावर आला तेव्हा गाल लाल होता, हे त्याला लगेच कळलं. गालावर हात ठेवून समोर बघितलं तर कोमल त्याच्याकडे डोळे वटारून पाहत होती. हिने माझ्या गालावर हाताचा ठसा उमटवला बहुतेक,दिपेशने मनातल्या मनात ओळखलं. काजलला ...Read Moreशोधू लागला. तर ती कोमलच्या मागे उभी राहून पाहत होती. बरं, ती काही एकटीच नव्हती बघणारी. संपूर्ण ऑफिस तो scene पाहत होता. एव्हाना कुजबुज सुरु झालेली. दिपेशला काय बोलावं ते कळत नव्हतं. गालावर हात ठेवून तो तसाच त्या दोघींकडे पाहत होता. "काय रे…. बोल आता… काय बोलायचं आहे ते." दिपेश गप्प. " बोल कि आता, कि दातखिळी बसली तुझी…नालायक

Read Full Story
Download on Mobile

सूड ... - Novels

सूड ... (भाग १)
"खाड्ड…",दिपेशच्या डोळ्यासमोर सकाळी सकाळीच तारे चमकले. भानावर आला तेव्हा गाल लाल होता, हे त्याला लगेच कळलं. गालावर हात ठेवून समोर बघितलं तर कोमल त्याच्याकडे डोळे वटारून पाहत होती. हिने माझ्या गालावर हाताचा ठसा उमटवला बहुतेक,दिपेशने मनातल्या मनात ओळखलं. काजलला ...Read Moreशोधू लागला. तर ती कोमलच्या मागे उभी राहून पाहत होती. बरं, ती काही एकटीच नव्हती बघणारी. संपूर्ण ऑफिस तो scene पाहत होता. एव्हाना कुजबुज सुरु झालेली. दिपेशला काय बोलावं ते कळत नव्हतं. गालावर हात ठेवून तो तसाच त्या दोघींकडे पाहत होता. "काय रे…. बोल आता… काय बोलायचं आहे ते." दिपेश गप्प. " बोल कि आता, कि दातखिळी बसली तुझी…नालायक
  • Read Free
सूड ... (भाग २)
" कोण आहे काकूबाई ?", त्या दोघींची आई आत येत म्हणाली. " हि काय, बसली आहे… " कोमल हसत बोलली. तशी आईने तिच्या पाठीवर चापटी मारली. " कशाला चिडवतेस तिला…. काही बोलत नाही म्हणून काहीपण बोलायचे का… काजल, हीच ...Read Moreकाकूबाई… " तशा तिघी हसू लागल्या. "बरं, मम्मी…. पप्पा आले का ?", "नाही… येतील आता. on the way आहेत. ते आले कि सगळे एकत्र जेवायला बसू. " अर्ध्या तासाने पप्पा आले. " Hi Dad… " कोमलने पप्पांना मिठी मारली. " कशी झाली ट्रीप ? " , "मस्त एकदम… आणि माझं ऑफिस कसं आहे ? ", " हा हा हा
  • Read Free
सूड ... (भाग ३)
सावंत कुटुंब, चौकोनी कुटुंब… दोन मुली,मम्मी आणि पप्पा. वडिलांचा बिझनेस, त्यात दोन्ही मुली गुंतलेल्या. त्या दोघींमुळेच अजून दोन ठिकाणी नवीन ऑफिस सुरु केलेली. खूप मेहनती होत्या दोघी. मोठी काजल, लहान कोमल. एकत्र शिकलेल्या, शाळा एकच, कॉलेज एकचं. फक्त फरक ...Read Moreतो स्वभावात. काजल जरा घाबरट स्वभावाची होती. शांत राहायची नेहमी. कोणी काही बोलेल म्हणून कोणालाही उलट बोलायची नाही. कोमल नावाप्रमाणे मुळीच नव्हती. शाळा,कॉलेज दोन्ही ठिकाणी मारामारी करून झालेल्या होत्या तिच्या. अन्याय सहन करायची नाही ती. बिनधास्त स्वभावाची, मनात येईल ते बोलणारी आणि मनात येईल ते करणारी. पण काजलवर खूप प्रेम होतं तिचं. दोघीही business management शिकून ऑफिस जॉईन झालेल्या. दोघी
  • Read Free
सूड ... (भाग ४)
ठरल्याप्रमाणे,दोघांनी एक छोटी पार्टी arrange केली. काजल मात्र पार्टीला गेली नाही. पार्टीतच दोघांनी ' आम्ही लग्न करत आहोत.'अस घोषित केलं. " हा जोक होता ना राहुल… ", अमित पुढे येत म्हणाला. "what joke ? आम्ही खरंच लग्न करत आहोत.", ...Read Moreहे कसं शक्य आहे ?", "काय प्रोब्लेम आहे अमित… ",कोमल बोलली. "प्रोब्लेम हा आहे कि माझं प्रेम आहे तूझ्यावर… आणि तेही कॉलेजपासून…", "shut up अमित… ", " का गप्प बसू… प्रेम करतो तूझ्यावर….आणि हा राहुल , हा कूठे आला मधेच. ", "गप्प बस अमित… college friend आहेस म्हणून नाहीतर… ",राहुल बोलला. " अरे… जारे, माझं प्रेम आहे तिच्यावर… तू कोण
  • Read Free
सूड ... (भाग ५)
" सामानात काही महागडी, मौल्यवान वस्तू वगैरे… ", "हो… आमच्या दोघींचे लग्नाचे ड्रेस आणि दागिने… ", काजल खूप वेळाने बोलली. अभिला आश्चर्य वाटलं. " हे तुला कसं माहित… तिच्या सामानात काय होतं ते… ", " मीच bag भरली होती. ...Read Moreमाझ्यासोबतच जाणार होती ती बंगलोरला.", "मग… ", "मला एक urgent काम आलं. म्हणून ती एकटीच गेली.", "तू कूठे गेलीस ?", "आमच्या गोवा branch ला. दोन दिवसापूर्वीच गेले मी. सकाळी पप्पांनी call केला,घाबरलेले वाटले म्हणून जी ट्रेन मिळाली, त्या ट्रेनने आले मुंबईला.", "ट्रेनने ? ते पण गोवावरून… ", अभी काजलच्या सामानाकडे पाहत म्हणाला. " नक्की तुम्ही ट्रेननेच आलात ना… ", "का
  • Read Free
सूड ... (भाग ६)
महेश आणि अभिषेक airport ला पोहोचले. अभीने कालच air control कडे शुक्रवारची passenger list मागवली होती. " हे बघ, सावंत बरोबर बोलत होते. रात्री १०.३० च्या Flight मध्ये कोमलच नावं आहे. म्हणजे त्यांचा driver खरं बोलत आहे. कोमलने flight ...Read Moreहोती वेळेवर." त्या दोघांनी मग बंगलोरची flight पकडली आणि ते पोहोचले. तिथे गेल्या गेल्या त्यांनी air control ला contact केला आणि त्या flight ची passenger list मिळवली. " OK… त्यादिवशी flight वेळेवर पोहोचली होती आणि कोमल सावंतचं नाव आहे इथेही. म्हणजेच ती आली होती इथे, airport ." महेश त्या लीस्टमध्ये पाहत म्हणाला. " त्यांच्या flat चा पत्ता आहे माझ्याकडे. तिथे
  • Read Free
सूड ... (भाग ७)
महेश आणि अभिषेक दोघेही अजून विचारात गुंतून गेले. शांतच बसले होते दोघेही. तितक्यात कोमलच्या मोबाईलच लोकेशन मिळालं. " अभिषेक सर, जरा मुश्कीलनेच भेटलं, त्या मोबाईलच लोकेशन… मोबाईल बंद आहे बहुदा. शेवटचा तो शनिवारी use झाला होता. त्यानंतर स्विच ऑफ…. ...Read Moreत्याने माहिती पुरवली. " शनिवारी… किती वाजता ? आणि लोकेशन काय आहे…. ?", "शनिवारी रात्री… साधारण ११.१५ ते ११.३० च्या दरम्यान… त्यानंतर स्विच ऑफ…. आणि लोकेशन आहे, Goa airport… ", आता तर अभी वेडाच होणार होता. " तू नक्की याचं मोबाईलचं लोकेशन काढलंसं ना… बघ जरा. सोलापूरच्या आसपास असेल लोकेशन." , "नाही सर. तो मोबाईल शेवटी Goa airport लाच होता…
  • Read Free
सूड ... (भाग ८)
राहुलने सगळी कहाणी सांगितली. मिडियामध्ये कोमल हरवली आहे हे सांगितलं तर बदनामी होईल. business shares वर परिणाम होईल. सगळीकडे गोष्ट पसरेल म्हणून काजलने सुचवलं कि कोमल काही दिवसांसाठी परदेशात गेली आहे असं सांगावं. आणि म्हणून मिडियामध्ये अशी काही गडबड ...Read Moreअभिने डोक्याला हात लावला. काय माणसं आहेत हि… जवळच्या व्यक्तीपेक्ष्या business shares त्यांना जास्त महत्वाचे वाटतात. माणूसकी काय असते ते यांना माहित नसेल बहुदा.… अभि मनातल्या मनात बोलला. " Ok, then… मिस्टर सावंत आले कि मला भेटायला यायला सांगा." म्हणत दोघे बाहेर पडले. "काय यार… जरा विचित्र आहे. कोणालाच tension नाही. " अभि म्हणाला. " ऑफिस बरोबर आहे, बंद
  • Read Free
सूड ... (भाग ९)
दोन दिवसांनी महेश मुंबईत परतला. थेट अभिषेकला भेटायला गेला." काय मग, inspector महेश, काय चाललंय ? " अभि जरा विचारात होता. महेशने ओळखलं, " काय झालं रे ? ", "काही नाही , जरा tension आले आहे या केसचे… ", ...Read Moreक्या हुआ ? ", अभिने सगळी जमलेली माहिती महेश समोर ठेवली. " हे बघ, कोमल हरवून म्हणजेच अपहरण होऊन एक आठवडा झाला आता. त्यांच्या घरी कोणालाच tension नाही. ते दोघे, बाप आणि त्याची पोरगी…. त्यांना सांगून सुद्धा मुंबई बाहेर गेले, ऑफिसच्या कामासाठी. तिथे अमित एका महिन्यापूर्वी सोलापूरला गेला आहे. तो काय करतो, याचं त्याच्या आई-वडिलांना काही नाही. राहुल तर विचारत
  • Read Free
सूड ... (भाग १०)
" एक केस होती, त्यात आता दुसरी केस सुरु झाली." अभि वैतागून म्हणाला. " पण तो पुण्याला गेला का… काहीच कळत नाही. बरं , त्याच्या शरीरातून जी गोळी काढली, त्याची काही माहिती, ज्या गनमधून गोळी झाडली ती गन भेटली ...Read More?", " नाही. त्याबाबत काही माहिती नाही. पण मला वाटते ती गाडी भेटली ना , तिचा काही संबंध असेल का… कारण ती गाडी सोलापूर मधली आहे. आणि अमितचं ऑफिस सोलापूरला आहे… बरोबर ना." , " yes… नक्कीच ती अमितची गाडी असेल. मला वाटते आपण पुण्यात चौकशी करू. कोणीतरी पाहिली असेलच ती कार… तिथून मग सोलापूरला जाऊ, चालेल ना." म्हणत अभिने
  • Read Free
सूड ... (भाग ११)
आणखी ३ दिवस गेले. खूप काही माहिती मिळाली होती. खूप गोष्टी समोर आल्या. महेश सांगत होता ते अगदी बरोबर होते. मिस्टर सावंत यांच्यावर बंगलोरला केस चालू होती. परंतु त्यात त्यांच्या business partner ला पुराव्या अभावी सोडण्यात आलं होते. आणि ...Read Morebusiness partner होता, राहुल.… होय, कोमलचा होणारा नवरा , राहुल…. त्याच्या विरोधात काही सापडलं नाही.पण त्याचा business पार बुडाला. इकडे दिपेशच्या mobile ची लास्ट लोकेशन गोवा हीच होती. साहजिकच त्याने नंबर बदलला असण्याची शक्यता होती. त्याचा तपास सुरु होता. आता गोवा ऑफिसला जाऊन काही मिळते का ते बघू म्हणून अभि, महेश सोबत गोवाला गेला. काजलच्या flat वर पोहोचले, काजल अर्थात
  • Read Free
सूड ... (भाग १२)
" पहिले सगळे relax व्हा, मग मी सुरु करतो. " अभिने पुन्हा सगळ्याकडे एक नजर फिरवली. " ok, पहिला प्रश्न विचारतो… आणि खरी उत्तरे मी अपेक्षित करतो. कारण मी खूप माहिती मिळवली आहे. फक्त ती तुमच्याकडून आली तर जास्त ...Read Moreहोईल." अभिने त्याच्या हातातली काही कागदपत्र तिथे असलेल्या टेबलावर ठेवली. " या एका केसमुळे खूप धावपळ झाली, आम्हा सगळ्यांचीचं… जणू काही आमच्यामध्येच स्पर्धा लागली होती. धावण्याची…. " अभि हसत म्हणाला. " चला… आता आपण सुद्धा एक खेळ खेळूया." सगळे अभिकडे पाहू लागले. " Inspector…. तुम्ही इथे कशाला बोलावलं आहे आम्हाला ? काय असेल ते स्पष्ट सांगा. खेळ वैगरे काय ….
  • Read Free
सूड ... (भाग १३)
शांतता… चार जणाविरुद्ध arrest warrant होतं. ते सगळे मान खाली घालून उभे होते. अभि सगळ्याकडे पाहत होता. काजल रडत होती. महेश अजूनही अभिकडे पाहत होता. " कसं ना…. सगळेच गुंतले आहेत crime मध्ये…. एखाद्या movie सारखं झालं… मी आता ...Read Moreएक movie बघितला होता मी. त्यातसुद्धा असंच दाखवलं होतं, सर्व लोकांना एकत्र बोलावून सगळ्यासमोर आरोपीला आणायचे. मला असंच करायचे होते एकदा. तरी एवढया लवकर संधी येईल अस वाटलं नव्हतं मला.… मस्त एकदम. " अभि स्वतःच हसत होता. बराच वेळ महेश, अभिकडे पाहत होता. त्याने न राहवून अभिला विचारलं, " अरे पण, आपली main केस राहिली ना… कोमल कूठे आहे… ",
  • Read Free
सूड ... (भाग १४) - Last
" हो…हो, मीच kidnap केलं तिला… भेटलं उत्तर तुम्हाला. " काजल रडत रडत म्हणाली. सगळेच वेडे झाले ते ऐकून. मिस्टर सावंत तर धावत काजलकडे आले. " बेटा… खर सांग… तू केलंस हे… " काजलने हो म्हटलं,तशी एक जोरदार थोबाडीत ...Read Moreतिच्या. " का… का केलंस असं … तुझी बहिण होती ना ती. का केलंस असं… ? " दोन हवालदार पुढे आले आणि सावंतांना पकडून बाजूला नेलं. अभि हे सगळं शांतपणे पाहत होता. " सांगा मिस काजल, का kidnap केलंत तिला ? ", "अमितच्या खुनाचा सूड घेण्यासाठी… ", "काय… ? " यावेळी अभिला shock लागला. " काय बोलताय तुम्ही… कोमलने
  • Read Free

Best Marathi Stories | Marathi Books PDF | Marathi Detective stories | Vinit Rajaram Dhanawade Books PDF

More Interesting Options

  • Marathi Short Stories
  • Marathi Spiritual Stories
  • Marathi Novel Episodes
  • Marathi Motivational Stories
  • Marathi Classic Stories
  • Marathi Children Stories
  • Marathi Humour stories
  • Marathi Magazine
  • Marathi Poems
  • Marathi Travel stories
  • Marathi Women Focused
  • Marathi Drama
  • Marathi Love Stories
  • Marathi Detective stories
  • Marathi Social Stories
  • Marathi Adventure Stories
  • Marathi Human Science
  • Marathi Philosophy
  • Marathi Health
  • Marathi Biography
  • Marathi Cooking Recipe
  • Marathi Letter
  • Marathi Horror Stories
  • Marathi Film Reviews
  • Marathi Mythological Stories
  • Marathi Book Reviews
  • Marathi Thriller
  • Marathi Science-Fiction
  • Marathi Business
  • Marathi Sports
  • Marathi Animals
  • Marathi Astrology
  • Marathi Science
  • Marathi Anything
Vinit Rajaram Dhanawade

Vinit Rajaram Dhanawade

Follow

Welcome

OR

Continue log in with

By clicking Log In, you agree to Matrubharti "Terms of Use" and "Privacy Policy"

Verification


Download App

Get a link to download app

  • About Us
  • Team
  • Gallery
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Terms of Use
  • Refund Policy
  • FAQ
  • Stories
  • Novels
  • Videos
  • Quotes
  • Authors
  • Short Videos
  • Free Poll Votes
  • Hindi
  • Gujarati
  • Marathi
  • English
  • Bengali
  • Malayalam
  • Tamil
  • Telugu

    Follow Us On:

    Download Our App :

Copyright © 2022,  Matrubharti Technologies Pvt. Ltd.   All Rights Reserved.