Bakulichi Fulam book and story is written by Komal Mankar in Marathi . This story is getting good reader response on Matrubharti app and web since it is published free to read for all readers online. Bakulichi Fulam is also popular in Fiction Stories in Marathi and it is receiving from online readers very fast. Signup now to get access to this story.
बकुळीची फुलं - Novels
by Komal Mankar
in
Marathi Fiction Stories
खडबडीत रस्त्यावर सामसूम होती …. रात्री पाऊस पडून गेल्याने पाण्याने रस्ते नाहून निघाले होते . गटारे , नाल्या तुडूंब भरल्या होत्या …. रस्त्याच्या कडेला असलेली बकुळाची झाडे लक्ष वेधून घेत होती . त्या बकुळाचं आणि आपलं खूप अगत्याचं नातं असावं असा अनुज झाडांकडे बघत होता मधेच समोर पाऊलं टाकत पुढे चालत होता … समोर गेला की परत मागे वळून त्या झाडाकडे बघत होता क्षणभरासाठी त्याला वाटलं की त्या झाडासमोर स्तब्ध उभं राहून काहीतरी बोलावं …एवढ्यात त्याला मागून कोणी तरी आवाज दिला .“अनुज …. अनुज … थांब ! ” ओळखीचाच पण खूप वर्षांनी ऐकलेला तो आवाज ऐकूून तो मागे वळला .”
खडबडीत रस्त्यावर सामसूम होती …. रात्री पाऊस पडून गेल्याने पाण्याने रस्ते नाहून निघाले होते . गटारे , नाल्या तुडूंब भरल्या होत्या …. रस्त्याच्या कडेला असलेली बकुळाची झाडे लक्ष वेधून घेत होती . त्या बकुळाचं आणि आपलं खूप अगत्याचं नातं ...Read Moreअसा अनुज झाडांकडे बघत होता मधेच समोर पाऊलं टाकत पुढे चालत होता … समोर गेला की परत मागे वळून त्या झाडाकडे बघत होता क्षणभरासाठी त्याला वाटलं की त्या झाडासमोर स्तब्ध उभं राहून काहीतरी बोलावं …एवढ्यात त्याला मागून कोणी तरी आवाज दिला .“अनुज …. अनुज … थांब ! ” ओळखीचाच पण खूप वर्षांनी ऐकलेला तो आवाज ऐकूून तो मागे वळला .”
” ये …. अरे आंधळा आहेस का तू ? दिसतं की नाही डोळ्याने … कोणी मुलगी जात आहे ते समोरून … ” अनुज घाईत ऑफिसकडे जायला निघाला होता .” राहू दे ना ! मी उचलते माझे बुक … तू ...Read Moreहॉस्पिटलमध्ये जाऊन डोळे चेक करून घे स्वतःचे … ” त्याने ऐकून न घेता बुक उचलून देत तिच्या हातात ठेवले .” हे घे तुझी बुक्स … आणि i am really sorry … ” अनुज तिथून निघून गेला …” काय बावळट मुलगा आहे ना … कॉलेजचा पहिलाच दिवस स्पोईल केला ह्याने … “” काय झालं आदी , कुणावर रागावली आहेस ? ”
कॉलेजचा दुसरा दिवस उजाडला . पहिल्याच दिवशी अनुजला चांगला ग्रुप मिळाला होता . आणि अनुजने त्याच दिवशी ठरवलं आपण ह्याच ग्रुपला धरून राहायचं ... छान आहेत ना सर्व .... हसरी मालती , बोलकी रेवा , निख्या तो तर जाम ...Read Moreकधी कधी लहरी आहे तो ... प्रितम आहे बऱ्यापैकी मनमिळावू वृत्तीचा ... आदिती , तिचं नाव ओठावर येताच तो गालातल्या गालात हसला ... आधी वाटायचं मला , खूप रागीट असावी पण मनाने कशी भडभडी आहे ती .... तसच असायला पाहिजे तेव्हाचा राग , रुसवा तेव्हाच समोरच्या व्यक्तीवर काढून मोकळं झालेलं बरं ! नाही तर कुणाला सवय असते कुणाचा राग कुणावर
" विपिन आता कुठे असेल रे ? " आदितीचं हे वाक्य ऐकताच अनुज भूतकाळाच्या गर्देतुन बाहेर पडला . " तुला आजही आठवण येते का ग त्याची ? " , " ...Read More, मित्र म्हणून .... तू समजतो तसं काही नाहीये , माझं मन त्याच्यात कधी गुंतलच नाही . तो माझ्यासाठी खूप जवळचा मित्र होता त्यापलीकडे काहीच नाही . त्याचा तो हसरा विनोदी स्वभाव आठवला की वाटतं आजही तो आहे आपल्यात . तुला ठाऊक आहे ना अन्या , विपिन कधीच कुणाला sad मूड मध्ये दिसला नाही . कोणी दुःखी असलं की त्याला पोटधरून हसवायचा तो . प्रेम म्हणून नाही
" काय झालं अन्या , तुला ते दिवस आठवायला लागलेत ?"," हो अगं ..... ", " बहुतेकदा माणूस वर्तमान सोडून भूतकाळात जगत असतो .... विपिन गेल्यानंतर परत तो इनसिडेंट कधी आठवलाच नाही .... आणि आज त्याच्या घरून निघालो , ...Read Moreसोबत शेवटचं आठवलं .... "," यादे भी बड़ी करारी होती है ना अनुज .... "," हा यार , दिलसे दफ़नाती ही नही ..... "," अब छोड़ वो बाते .... कॉलेजचा टपरीवर घेऊन चालणार मला ..... "," का नाही .... बस्स एक कप चाय की तो बात है .... ", " हा चल ..... "," अगं पण , कार कुठे आणली मी running