बावरा मन - Novels
by Vaishu mokase
in
Marathi Love Stories
ही कथा संपूर्ण काल्पनिक आहे.... कल्पकतेतून उल्लेख केलेल्या घराणे ,ठिकाण , कंपनी , मॉल , हॉटेल्स आणि व्यक्तींचा कोणाशीही संबंध नाही.... ही कथा वास्तव जीवनाशी संबंधित नाही....असे आढळल्यास हा निव्वळ योगायोग समजावा....धन्यवाद..)
1) कथेचे भाग जमेल तसे पोस्ट केले जातील..
2) ...Read Moreकथा रोमॅंटिक आहे... काही भागानंतर तुम्हाला वाचण्यास छान वाटेल.... त्यामुळे कथेला जास्तीत जास्त रेटिंग कमेंट आणि शेअर करा....
------------- 0×0--------------
कथेतील कुटुंबातील व्यक्तींना संबंधी माहिती
अभिमन्यू पुरोहीत .... वय साधारण २९-३०....उंची साधारण ५'१०"..... ना गोरा ना सावळा , अरुंद चेहरा , ब्लॅक फ्लॉपी हेअर , हलकेच ब्राउनिश डोळे , लांब नाक , गुलाबी ओठ... हॉलिवूडमधील हिरोला लाजवेल अशी toned बॉडी , शर्ट काढल्यावर नक्की सिक्स पॅक असतील त्याची खात्री.... स्मार्ट , कमाल फॅशन सेन्स आणि त्याची किल्लर स्माइल जी कधीतरी दिसायची... PS डायमन्ड चा एकुलता एक वारस... आणि जयपुरचा प्रिन्स....
( ही कथा संपूर्ण काल्पनिक आहे.... कल्पकतेतून उल्लेख केलेल्या घराणे ,ठिकाण , कंपनी , मॉल , हॉटेल्स आणि व्यक्तींचा कोणाशीही संबंध नाही.... ही कथा वास्तव जीवनाशी संबंधित नाही....असे आढळल्यास हा निव्वळ योगायोग समजावा....धन्यवाद..) 1) कथेचे भाग जमेल तसे पोस्ट ...Read Moreजातील.. 2) ही कथा रोमॅंटिक आहे... काही भागानंतर तुम्हाला वाचण्यास छान वाटेल.... त्यामुळे कथेला जास्तीत जास्त रेटिंग कमेंट आणि शेअर करा....------------- 0×0-------------- कथेतील कुटुंबातील व्यक्तींना संबंधी माहितीअभिमन्यू पुरोहीत .... वय साधारण २९-३०....उंची साधारण ५'१० ..... ना गोरा ना सावळा , अरुंद चेहरा , ब्लॅक फ्लॉपी हेअर , हलकेच ब्राउनिश डोळे , लांब नाक , गुलाबी ओठ... हॉलिवूडमधील हिरोला लाजवेल अशी toned
रिद्धी सकाळी पटकन रेडी होऊन डायनिंग रूम मध्ये येते... सगळे तिची वाट बघत होते.."Good Morning Dadu.. " रिद्धी यशवंतला मिठी मारून बोलते." Good Morning माऊ..." यशवंत तिच्या केसांवरुन हात फिरवतात.." चला नाश्ता करूया का मला खूप भूक लागली आहे..." ...Read Moreचेअर वर जाऊन बसते ... सुधा ( कुक ) तिची प्लेट घेऊन येते... " वॉव... मसाला डोसा कोणी बनवला... " रिद्धी" दुसरं कोण असणार मॉम हो ना ... " अंकित" हो तिला आवडतात माझ्या हातचे डोसे... " रोहिणी" दादू दुपारी विकी येईल तुमच्या डान्स प्रॅक्टिस साठी तर सियाला बोलवून घे अजून कोणी असेल तिच्या घरचे तर त्यांना सांग... मी येईल
रिद्धी बंगलोरला येऊन आठवडा झाला होता.... निंबाळकर आणि सरंजामे फॅमिली गोवा पोहचली होती... रिसॉर्टमध्ये सर्व सोय केली गेली होती.. राघवची टीम ऑलरेडी कामाला लागली होती... 1 दिवस संपूर्ण गोवा फिरून काढला.... दुसऱ्या दिवशी मेहेंदी होती.... सियाचे रिद्धिला कॉल वर ...Read Moreचालू होते... संध्याकाळी ब्युटीशियन ने तिला छानस तयार केलं .... सिया रिद्धिला कॉल केला... "कुठे आहेस यार रिधु " सिया " जस्ट रिसॉर्ट वर पोहोचले आरव अजून बॅग्ज काढतो आहे ... आले मी ५ मिनीटांत... " रीद्धि" Ok डिरेक्ट रूम मध्ये येणार आहेस... " सियाने तिला बजावल.. " हो ग बाई आले.. " रिद्धीने कॉल कट केला आणि रूम कडे
आज संगीत होते... नाश्ता करून सगळे तयारीला लागणार होते... सगळे आले पण रिद्धी आणि अभिमन्यु अजून आले नव्हते.... काही वेळात रिद्धी येउन सिया शेजारी बसते... " काय ग किती उशीर..." सिया "अग ते विकी आणि सायली येताय ना तर ...Read Moreबोलत होते काही वस्तू आणायला सांगायच होत... " रिद्धी " बर मला खुप भूक लागली आहे..." अपेक्षा सगळे ब्रेकफास्ट करत संगीतवर चर्चा करत असतात... रिद्धीची खात असताना नजर समोर जाते तर वंशला बघून तिच्या हातातला घास तसाच राहतो.. ती एकटक त्याला पाहत होती... अभिमन्यू मोबाईलमध्ये बघत येत असल्यामुळे त्याला काही समजलं नाही... त्यांच्याजवळ आल्यावर त्याने सगळ्यांना पाहिलं... रिद्धिच्या बघण्याने तो
आज लग्न असल्यामुळे सगळीकडे लगबग सुरु होती... रुचिका आणि रिद्धी अंकितला तयार करत होत्या... दुसरी कडे ब्युटीशिअन सियाला रेडी करत होती.. विराज च्या मदतीला सगळे गँग बॉईज बाहेरच बघत होते... लग्नाचा मंडप समूद्रावर टाकला गेला होता... अंकित रेडी झाल्यावर ...Read Moreरुचिका आणि रिद्धिला तयार होण्यासाठी पाठवल... अंकित कडून लग्नाआधीचे विधी करून घेतले... रिद्धिने आल्यावर त्याला फेटा बांधला... रोहिणीने त्याची नजर काढली... सगळी तयारी झाली होती... निंबाळकर कुटुंबीय खूप आनंदात होते... विराजने रक्ष , आदि , आरव आणि वीरला व्हेंन्यूला पाठवुन दिलं... सगळी तयारी झाल्यानंतर अंकित बाहेर आला...विराजने खाली बसून हात पुढे केल्यावर अंकित हातावर पाय देऊन घोड्यावर बसला... आणि बँड
सरंजामे कुटुंबाबरोबर बाकी गँग देखील घरी गेली... उद्या सर्व पूजेला येणार होते.... धरा सिया सोबत वृंदावनला जातं होती... रिसेप्शन नंतर ती राज पुरोहितांसोबत परतणार होती... गाडीत सिया अजूनही रडत होती... अंकित तिला मिठीत घेतो.. काही वेळात ती शांत होते... ...Read Moreतिला स्वतः पासून दूर करतो... आणि तिचे डोळे पुसतो... " आज रडली ते शेवटच... आज नंतर मला तुझ्या डोळ्यांत पाणी नकोय... तुला रडताना पाहिलं कि मला त्रास होतो... आणि तु का रडते आहेस आता तर मी रडायला हवं... " अंकितच बोलण ऐकून सिया हसायला लागते.... " थँक गॉड हसली... मला वाटलं आपल्या घरी न जाता तुझ्या घरी जावं लागतं कि
" तुला सियाच्या आत्या माहीत आहे... त्यांच्या मुलासाठी म्हणजे वंश साठी राजमातांनी तुला मागणी घातली आहे... " मंजिरी " काय... " रिद्धी साठी हे खूप शॉक्ड झाली होती... वंशच्या वागण्याला तिने एवढं सिरीयस घेतलं नव्हतं.. पण तिला तो कुठे ...Read Moreआवडला होता... त्यामुळे तिला मनातून आनंद झाला होता... " रिधु तुला लग्नानंतर कामं करायला त्यांची काही हरकत नाही... " मंजिरी रिद्धीला राजमातांसोबत झालेल बोलणं सांगतात... " आई तुला आणि बाबांना काय वाटत... " रिद्धी" बाबा तयार आहेत पण त्यांनी तुला तुला विचारल आहे... तुला कोणीही जबरदस्ती करणार नाही हे तुलाही माहीत आहे... नीट विचार कर आम्हांला जरी पसंत असलं तरी
सर्व कार्यक्रम आवरल्याने घरातील पाहुणे रिसेप्शन नंतर परतले होते.... समिधाची फॅमिली ब्रेकफास्ट नंतर निघणार होते... रिद्धीने सकाळी उठल्यावर वंशला Good Morning msg केला होता... त्यावर त्याचा good morning msg आणि emoji आला होता.. रिद्धी आणि सिया रेडी होऊन ...Read Moreआल्या.... मंजिरी आणि रोहिणी मंदिरात घेऊन जाण्याचे साहित्य चेक करत होत्या... "Good Morning आई... Good morning मम्मी" ( रोहिणी )... रिद्धी दोघींना हग करते..." Good Morning..." मंजिरी आणि रोहिणी दोघींना विश करतात.... " बर सिया तयारी झाली ना.... आणि रात्री वंशच्या घरचे येणार आहेत लक्षात आहे ना... " मंजिरी मागे वळत बोलतात." रिधु हे काय तु अजून तयार नाही झालीस...
सकाळी सियाला जाग आली तेव्हा ती अंकितच्या मिठीत होती... त्याच्या चेहेऱ्यावर आनंद दिसत होता... कालची रात्र आठवून तिच्या गालावर लाजेची लाली चढली... ती उठायला बघते तर अंकितच्या हातांचा तिच्या कमरेभोवती विळखा होता.. हळुच त्याचा हात बाजूला करून ती पटकन ...Read Moreहोऊन येते.... छान अशी सिम्पल साडी नेसून ती आरशासमोर उभी राहते आणि तयारी करायला घेते... तिच्या कमरेला हातांचा विळखा बसतो तेव्हा ती मिरर मध्ये बघते... अंकित तिच्या खांद्यावर हनुवटी ठेवून तिला बघत होता.. " Good Morning बायको..." अंकित तिचे मानेवरचे केस पुढे करून ओठ टेकवतो.. त्याच्या स्पर्शाने तिच्या अंगावर शहारा येतो... पण ती पटकन भानावर येते... " अंकित सोड मला....
अंकित आणि सियाची पहाटेची फ्लाईट होती... त्यांना सोडवायला विराज जाणार होता... मंजिरी आणि रोहिणीने त्यांना कितीतरी सुचना केल्या होत्या... शेवटी यशवंतने त्यांना निघायला सांगितलं... सगळ्यांना नमस्कार करून दोघे निघाले... आज पासून धरा ऑफिस जॉईन करणारा होती... ब्रेकफास्ट करून धरा ...Read Moreवंश बाहेर आले.... तर समोर Audi Q 7 होती.... " wow भाई... न्यू कार...." धरा एक्साइटेड होऊन बोलली.... " धरा हे राजू.... तुम्हांला जिथे जायच असेल तिथे ह्यांना घेऊन जायच.... आणि हि तुमची नवीन कार...." वंशने तिच्या समोर कारची चावी धरली.... धराने आनंदात त्याला मिठी मारली.... आणि दोघे ऑफिसला निघाले.... रिद्धी सकाळी ऑफिसला आल्यानंतर पुजाने
रिद्धी ऑफिसला जाण्यासाठी रेडी होऊन खाली यायला निघते... तेव्हा तिला तन्वीचा कॉल आला... " बोला मॅडम..." रिद्धी स्टेअर उतरत बोलते... " कामात आहेस का...?" तन्वी " नाही ग ऑफिस साठी निघते आहे... बोल तु..." रिद्धी " नेक्स्ट वीक फ्रेंडशिप ...Read Moreआणि काय आहे......" तन्वी " काय आहे..." रिद्धी विचार करत... डायनिंग टेबलवर येऊन बसते... मग तिला क्लिक होत... " ओह्ह शीट... पियुचा बर्थडे आहे... आणि दोन्ही पार्टी मी अरेंज करणार होते..." रिद्धी मनात कपाळावर हात मारून बोलते... " बर आठवलं... मला वाटलच तु विसरली असणार..." तन्वी " अरे यार विसरले नाही... सध्या ऑफिस लोड खूप वाढला आहे त्यात खूप कामं