Salaam-a-ishq book and story is written by Harshada in Marathi . This story is getting good reader response on Matrubharti app and web since it is published free to read for all readers online. Salaam-a-ishq is also popular in Love Stories in Marathi and it is receiving from online readers very fast. Signup now to get access to this story.
सलाम-ए-इश्क़ - Novels
by Harshada
in
Marathi Love Stories
महानगर विकास मंडळाचे सभागृह उपस्थितांनी खच्चून भरले होते.प्रमुख पाहुण्यांचे आगमन झाले आणि कार्यक्रमाला सुरुवात झाली.’आम्ही पुणेकर–आम्ही उद्योजक’ या संस्थेतर्फे दरवर्षी पुण्यातील नव्याने भरारी घेणाऱ्या १० निवडक तरुण उद्योजकांना देण्यात येणारा- ‘न्यूबीझ’ पुरस्कारचा आज वितरण सोहळा पार पडत होता. पुरस्कार वितरणाला सुरुवात झाली.निमंत्रितांच्या रांगेत बसलेले समस्त शिर्के कुटुंबीय आतुरतेने वाट बघत होते ते त्यांच्या लाडक्या आदित्यच्या नावाची.यंदाच्या १० उद्योजकांच्या यादीमध्ये त्याचे ही नाव होते.त्याचा हा पहिलाच पुरस्कार असल्याने शिर्के कुटुंबीयांचा उर अभिमानाने भरून आला होता.स्वतःची कंपनी असलेल्या संजय शिर्केंचा हा धाकटा मुलगा.मोठा मुलगा अभिमान..... ‘शिर्के इंजिनिरिंग प्रायव्हेट लिमिटेड’ कंपनी वडिलांच्या बरोबरीने सांभाळत होता.संजय शिर्के त्यांची पत्नी विभा,मुलगा अभिमान ,सून ऋतुजा व नातू
महानगर विकास मंडळाचे सभागृह उपस्थितांनी खच्चून भरले होते.प्रमुख पाहुण्यांचे आगमन झाले आणि कार्यक्रमाला सुरुवात झाली.’आम्ही पुणेकर–आम्ही उद्योजक’ या संस्थेतर्फे दरवर्षी पुण्यातील नव्याने भरारी घेणाऱ्या १० निवडक तरुण उद्योजकांना देण्यात येणारा- ‘न्यूबीझ’ पुरस्कारचा आज वितरण सोहळा पार पडत होता. ...Read Moreवितरणाला सुरुवात झाली.निमंत्रितांच्या रांगेत बसलेले समस्त शिर्के कुटुंबीय आतुरतेने वाट बघत होते ते त्यांच्या लाडक्या आदित्यच्या नावाची.यंदाच्या १० उद्योजकांच्या यादीमध्ये त्याचे ही नाव होते.त्याचा हा पहिलाच पुरस्कार असल्याने शिर्के कुटुंबीयांचा उर अभिमानाने भरून आला होता.स्वतःची कंपनी असलेल्या संजय शिर्केंचा हा धाकटा मुलगा.मोठा मुलगा अभिमान..... ‘शिर्के इंजिनिरिंग प्रायव्हेट लिमिटेड’ कंपनी वडिलांच्या बरोबरीने सांभाळत होता.संजय शिर्के त्यांची पत्नी विभा,मुलगा अभिमान ,सून ऋतुजा व नातू
आदीचा चेहरा खुलला होता. अभिमान आदिला बघतच राहिला....- ‘आपण आपल्या आदिला इतकं खुश खूप वर्षांपासून पाहिलंच नाही’ . ...अभिशी शलाकाची ओळख करून दिल्यावर excuse me! म्हणून अभी निघून गेला ..त्याला आज आदीच्या चेहऱ्यावरचा हा आनंद काहीवेळ दुरूनच बघायचा होता. ...Read Moreगेल्यावर थोडं रील्याक्स होत शलाका म्हणाली- ‘सो मिस्टर इत्यादी शिर्के.....इतक्या दिवसांनी भेटलास फायनली....झालं असं की माझे ‘अहो’ ह्या संस्थेचे मेंबर आहे सो.. त्यांच्या सोबत मी आले होते आणि त्यांच्याकडे सर्व अवार्डींची नाव होती, त्यात मग नाव दिसलं....म्हटलं अरे हा तर आपला इत्यादी...तुला स्टेजवर बघून कधी एकदाची भेटतेय तुला असं झालं होत, मग नवऱ्याला सांगितलं- तू तुझ्या मित्रांसोबत एन्जॉय कर ...मला
#सलाम-ए-इश्क़ पार्ट-३ आदि त्याच्या रूममध्ये त्याच्या आवडत्या आराम खुर्चीवर डोळे मिटून बसला होता... रूममध्ये अंधार होता.काळाची चक्र जणू वेगाने मागे फिरत होती...आदिने जे आठवायचं नाही असं खूप वेळा मनोमन ठरवलं नेमकं आज तेच त्याच्या बंद डोळ्यात साठत होत....आठवणी अश्रू ...Read Moreगालावर ओघळत होत्या. काळ मागे गेला ....खूप मागे.....कदाचित १४ वर्षांपूर्वी.... सेकण्ड इयर इनटीसी-ब डिविजनचा क्लास कधी नव्हत तो आज पूर्ण भरला होता.प्राचार्यांच मार्गदर्शनपर लेक्चर होतं आणि नेहमीप्रमाणे उपस्थिती अनिवार्य होती.प्राचार्य डॉ.प्रा.देसाई पुढील ३ वर्षांचा इनटीसी इंजिनिअरिंगचा प्रवास कसा असणार आहे त्याबद्दल माहिती देतांना म्हणाले-“Students see to it that you should cover 75% attendance in each semester otherwise you likely to
पहाटेचे पाच वाजले होते. ‘स्वप्नशिल्प’ बंगल्याच्या आवारात असलेल्या पारिजातकाचा गंध पहाट गारव्यात मिसळत होता.आदीच्या रूमच्या खिडकीतून पहिलं दर्शन त्या झाडाचं व्हायचं.सकाळी ९ वाजेशिवाय डोळे न उघडणारया आदीला आज पहाटेच जाग आली...चेहऱ्यावरून..एक तलम अबोली ओढणी हळुवारपणे सरकते आहे असा ...Read Moreत्याला एक अनामिक हुरहूर लावत होता.ह्या नव्या अनोळखी...अनामिक भावनेने त्याला अस्वस्थ व्हायला झालं.तो उठून बसला.त्याच्या बेड जवळची खिडकी अर्धवट उघडी होती.त्याने खिडकी उघडली तसा पारिजातकाचा मोहक सुगंध दरवळला.त्याने एक दीर्घ श्वास घेत तो दरवळ श्वासात भरून घेतला.विस्कटलेले केस,जडावलेले डोळे,अर्धवट जाग-झोप....तो एकटक खाली पडलेल्या पारिजातकाच्या फुलांच्या सड्याकडे बघत होता. ‘किती नाजूक आणि गोड दिसतात ही फुलं...आपण या आधी असं मन भरून ह्याचा
#सलाम-ए-इश्क़ भाग-५ ‘आशुडे मला सोडून का आलीस?’ क्लासमध्ये आल्यावर शलाका चिडून आशुला म्हणाली...तिने उत्तर द्यायचं टाळल...... मोठ्या मोठ्या डोळ्यात फक्त पाणी दाटल होत.शलाकाने तिच्या खांद्यावर हात टाकून तिला थोपटलं..... ‘ये वेडाबाई....काय झालं? का रडतेस? मानेनेच ‘काही नाही’ म्हणत ...Read More डोळे टिपले. ‘आदित्य ने काहीतरी बकवास केली ना? खरं सांग....’ ‘नाही ग शले ..मीच मूर्ख आहे ...’ तिचे डोळे पुन्हा भरून आले. ‘अरे यार निट सांग ना काय झालं ?’ काकुळतीला येऊन शलाकाने विचारलं. ‘ माझ्याकडून उगाचं काहीतरी बोलल