Bandini book and story is written by प्रीत in Marathi . This story is getting good reader response on Matrubharti app and web since it is published free to read for all readers online. Bandini is also popular in Fiction Stories in Marathi and it is receiving from online readers very fast. Signup now to get access to this story.
बंदिनी.. - Novels
by प्रीत
in
Marathi Fiction Stories
भाग 1.. पुढल्या पाचच मिनिटात ट्रेन प्लॅटफॉर्म वर येत असल्याची घोषणा झाली.. त्याबरोबर सर्व प्रवासी आपापल्या बॅगा घेऊन पुढे सरसावले.. मीही जड अंतःकरणाने माझी बॅग हातात घेतली.. आणि क्षणात गोव्याला जाणारी ट्रेन माझ्या पुढ्यात उभी होती; पण.... पाऊल उचलायचं सुचत नव्हतं. काही सेकंद जणू संपूर्ण शरीर गोठल्याचा भास झाला.. आपल्याला त्या ट्रेन मधे चढायचं आहे; एक नवीन आयुष्य सुरु करायचं आहे याचा पूर्णपणे विसर पडला होता.. मेंदू अगदी बधिर झाल्यागत वाटत होतं..असं वाटत होतं की..दोन्ही हातांनी डोकं गच्च दाबून धरावं..? "मीराsss अगं काय करतेयस? कसला विचार करतेयस एवढा?? ट्रेन सुटेल ना आपली.... चल लवकर..." - विक्रांत च्या आवाजाने मी भानावर आले..
भाग 1.. पुढल्या पाचच मिनिटात ट्रेन प्लॅटफॉर्म वर येत असल्याची घोषणा झाली.. त्याबरोबर सर्व प्रवासी आपापल्या बॅगा घेऊन पुढे सरसावले.. मीही जड अंतःकरणाने माझी बॅग हातात घेतली.. आणि क्षणात गोव्याला जाणारी ट्रेन माझ्या पुढ्यात उभी होती; पण.... पाऊल उचलायचं ...Read Moreनव्हतं. काही सेकंद जणू संपूर्ण शरीर गोठल्याचा भास झाला.. आपल्याला त्या ट्रेन मधे चढायचं आहे; एक नवीन आयुष्य सुरु करायचं आहे याचा पूर्णपणे विसर पडला होता.. मेंदू अगदी बधिर झाल्यागत वाटत होतं..असं वाटत होतं की..दोन्ही हातांनी डोकं गच्च दाबून धरावं..? "मीराsss अगं काय करतेयस? कसला विचार करतेयस एवढा?? ट्रेन सुटेल ना आपली.... चल लवकर..." - विक्रांत च्या आवाजाने मी भानावर आले..
... बोलता बोलता तिच्याचकडून मला कळलं की त्याचं नाव अनय आहे.... पुढे.. एका क्षणाचाच नजरेचा खेळ...पण कायमची मनात घर करून गेली त्याची ती नजर...का कुणास ठाउक, पण त्याला बघितलं की असं वाटायचं की आमची खूप आधीपासूनची ओळख आहे...कुठे ...Read Moreबरं मी ह्याला??? खूप आठवायचा प्रयत्न केला..पण छे, आठवेचना...? मग शेवटी तो नाद मी सोडूनच दिला..?. पण त्याला बघितल्यापासून मी मात्र 'सातवे आसमान पर' होते ? ... त्यादिवशी घरी गेल्यानंतरही डोळ्यासमोर तोच दिसत होता.जळी स्थळी काष्ठी पाषाणी.. अनय..अनय...अनय..!!? संध्याकाळी किचन मधे काम करत होते.. आमची ऋतु आलीच... "ए ताईs... तुझं काहीतरी बिनसलंय का गं.." मी म्हणाले, "का गं..माझं
.. इकडे माझं मन पाखरु होऊन उंच उंच आकाशात भरारी मारून आलं होतं... केव्हाच..!!पुढे.. आज आमचे प्लानिंग डायरेक्टर ऑफिस ला आले नव्हते.... त्यामुळे जरा रिलॅक्स्ड होतो .. लंच ब्रेक ...Read Moreसगळे जण थोडा वेळ एकत्र बसून गप्पा मारत होतो... सगळे जण गप्पांमध्ये गुंग असताना अनय माझ्या बाजूच्या चेअर वर येऊन बसला.. म्हणाला माझ्या नंबर वर कॉल कर जरा... मी म्हणाले... का? तो म्हणाला अगं कर तर... मी डेस्क वरच्या फोन चा रिसीव्हर उचलला आणि धडाधड फोन ची बटणे दाबली.. आणि पटकन जीभ चावली...!!! ..... का माहितीये?? अनय ने त्याचा नंबर सांगायच्या आधीच मी त्याचा नंबर डायल
..... मी स्वतः ला सावरलं आणि केबिन मधून बाहेर पडले... पुढे.. Monday म्हटलं की अस्सा कंटाळा येतो ना ऑफिस ला जायला... ? फक्त 'अनय' च्या ओढीनेच उत्साह येतो... ? ...Read Moreपावले भराभर उचलली जातात... Saturday, Sunday सुट्टी असते त्यामुळे आठवड्यातले दोन दिवस तो दिसत नाही.. ? आजही त्याला बघण्यासाठी म्हणून मी घाई घाईने ऑफिस ला आले..केबिन मध्ये येऊन पर्स टेबलवर ठेवली..आणि समोर बघते तर पीसी जवळ एका कोऱ्या कागदावर एक स्मायली फेस आणि खाली 'गुड मॉर्निंग परी ' चा एक मेसेज प्रिंट केलेला होता... हा 'परेश' पण ना! ह्याचं तर रोजचंच आहे हे... मी यायच्या आधी रोज
मी ठरवलं.. आजपासून अनय पासून जरा लांबच राहायचं.... पुढे.. असं मी ठरवलं खरं.. पण त्याच्यापासून दूर राहणं खूप कठीण होतं माझ्यासाठी... एक क्षणही राहू शकत नव्हते मी त्याच्याशिवाय... तो जरा जरी दिसला नाही तरी ...Read Moreव्हायचे मी.. पण माझी ही अवस्था मी तन्वी ला कधीच कळू दिली नाही.. एकदा बोलता बोलता मी तिला विचारलं होतं की 'तू अनय ला like करते का?'.. ती थोडीशी लाजली अन् म्हणाली.. 'हो.. म्हणजे... असंच... as a friend.. ?'.. ती जरी स्पष्ट बोलली नाही तरी मला कळत होतं तिच्या मनात काय आहे ते.. त्यादिवशी मी, माझे दोन कलीगस्, आणि आमचे डायरेक्टर आणि मॅनेजर