नमस्कार वाचकवर्ग. मी दिपक रिंगे मला पुस्तके वाचायला खूप आवडतात. मातृभारती वरून मला खूप साऱ्या गोष्टी वाचायला मिळाल्या. त्याच प्रेरणेतून मलासुद्धा कथा लिहिण्याची आवड रुचली. मनामध्ये खूप साऱ्या कथा पाठशिवणीचा खेल खेळतात त्यातूनच काही कथा मी लिहिण्याचा प्रयत्न केला आहे. आशा आहे की तुम्हाला आवडतील. जर काही चुकलं असेल तर मी आशा करतो तुम्ही मला समजून घ्याल. जर तुमचं माझ्यासाठी काही संदेश किंवा सूचना असतील तर dipak.ringe@yahoo.com ह्या पत्त्यावर पाठवा.

कधी कधी वाटे मनी
सोडून जावे सारे जगी
स्थिर व्हावे असे कुठेतरी
जिथे मिळेल स्वप्नांची नगरी

या स्वप्नांच्या नगरीमध्ये
अंतर्मुख होऊन
ह्या अविरत जगाला
वाटते जावे सोडून

मनामध्ये सारखे माझ्या
येतात आगळेेवेगळे विचार
या जगात टिकायचे असेल तर
बनावे लागेल का लाचार?

नाही राहिले कोणी कोणासाठी
सगळेच करतात स्वार्थी विचार
मग मनातल्या इच्छा - आकांक्षाचा
होतो मनातल्या मनात कुचार

कधी निरर्थक मनाला येतात विचार
राहिली आहे का माणसामध्ये माणुसकी?
का प्रत्येकांस जडली आहे
अक्षम्य अशी आसक्ती ?
-दिपकरिंगे

Read More

आपला हट्ट तोडण्याची ताकद एकातच आहे
.
.
.
.
" परिस्थिती "

- दिपक रिंगे

Hi, Read this story 'अपूर्ण बदला ( भाग ४ )' on Matrubharti
https://www.matrubharti.com/book/19876019/the-incomplete-revenge-4

Hi, Read this story 'अपूर्ण बदला (भाग ३)' on Matrubharti
https://www.matrubharti.com/book/19875908/the-incomplete-revenge-3

माझ्या अपूर्ण बदला ह्या सिरीज चा तिसरा भाग संपादित झालेला आहे तरी सर्वांनी वाचून टिपणी सह तुमचा अभिप्राय द्या।

Read More

Hi, Read this story 'अपूर्ण बदला ( भाग २ )' on Matrubharti
https://www.matrubharti.com/book/19875649/the-incomplete-revenge-2

कधीतरी असंही जगून बघा...
एखाद्यावर हास्यास्पद विनोद करण्याआधी
समोरच्याचा विचार तर करून बघा

काय वाटेल त्याला? आणि
कसे वाटेल त्याला?
त्याच्या दृढ निश्चयाची
विल्हेवाट लावली तेव्हा....
कधीतरी असंही विचार करून बघा....

स्वतःच्या समाधानासाठी
दुसऱ्याला खाली पाडून
जगण्यात कसला अर्थ आला?
कधीतरी दुसऱ्यासाठी स्वतःला समर्पित करा।
कधीतरी असंही जगून पाहा...

मला जास्त येतंय
त्याला कमी येतंय
हे पहिलेच गृहीत धरू नका
त्याला ठामपणे उभे राहण्यासाठी
एक संधी तरी देऊन पाहा..

ती काळी, ही गोरी
कुणाच्या दिसण्यावर जाऊ नका
प्रत्येकाचं मनाचं वाचन करा
दिसतं तस नसतं
कधीतरी असंही समजून जगा ....

कधी कोणाच्या भल्यासाठी, समाधानासाठी
कधी न केलेलं काम करून तर बघा
जीवनाचा खरा आनंद हाच आहे
कधीतरी असंही जगून बघा......©दिपकरिंगे ✍

Read More

आयष्यभरासाठी हात माझा
तुझ्या हातात धर।
तुझं निर्मळ प्रेम तू
माझ्यावर मनापासून कर।।

कधीतरी फक्त बोलणे सोडुन कर भेटण्याचा हट्ट। कधी तरी माझ्या मनाला घे तुझ्या मिठीत घट्ट।।

Hi, Read this story 'अपूर्ण बदला ( भाग १ )' on Matrubharti
https://www.matrubharti.com/book/19875419/the-incomplete-revenge-1

#marathi #matrubharti #horror