Cyanide - 6 by Abhay Bapat in Marathi Detective stories PDF

सा य ना ई ड - (भाग ६)

by Abhay Bapat Matrubharti Verified in Marathi Detective stories

सा य ना ई डप्रकरण ६पोलीस स्टेशन मधे आल्यावर खून,हत्या, वध अशा विषया संबंधित विभागात पाणिनी आला.दार ढकलले आणि आत आला. “ इन्स्पे. तारकर आहे का आत? दारावरच्या हवालदाराला त्याने विचारले.इन्स्पे. तारकर आणि पाणिनी जिवाभावाचे मित्र होते पण ...Read More