दॅट्स ऑल युअर ऑनर - (प्रकरण -१४)

by Abhay Bapat Matrubharti Verified in Marathi Detective stories

दॅट्स ऑल युअर ऑनर प्रकरण चौदासकाळी दहाला अर्धा मिनिट बाकी असतानाच अॅड.खांडेकर लांब टांगा टाकत कोर्टात आले आणि पटवर्धन कडे शिष्ठाचार म्हणून ओळखीचा कटाक्ष टाकून आपल्या सहकाऱ्याशेजारी म्हणजे दैविक दयाळ शेजारी बसले. न्या.भाटवडेकर स्थानापन्न झाले.अॅड.खांडेकर ना कोर्टात ...Read More