दॅट्स ऑल युअर ऑनर - (प्रकरण -६)

by Abhay Bapat Matrubharti Verified in Marathi Detective stories

दॅट्स ऑल युअर ऑनर भाग ६दुसऱ्या दिवशी सकाळी पावणे आठ वाजताच पाणिनी ऑफिसला आला तेव्हा कनक ओजस आणि सौम्या सोहोनी वर्तमान पत्र वाचताना दिसले.“ फोटो ओळखण्या बाबत काही प्रगती?” पाणिनीने विचारले.“ खास अशी नाही काहीच.” कनकने उत्तर दिले. “ ...Read More