Sanjivan by Anjali J in Marathi Short Stories PDF

संजीवन

by Anjali J in Marathi Short Stories

' स्वीट जंक्शन ' मधून केशरी पेढ्यांचा बाॕक्स घेतला आणि आभा शिरीन मॕमकडे निघाली. नंदिता प्रशांत तिला थेट दादर स्टेशनवर भेटणार होते. तिथून सिंहगड एक्सप्रेसने ते चौघेही पुण्यातल्या प्रयोगासाठी निघाले होते. जायच्या आधी मॕमना भेटून आशिर्वाद घेणं तिच्यासाठी महत्वाचं ...Read More