kali umalnyaadhi by Na Sa Yeotikar in Marathi Short Stories PDF

कळी उमलण्याआधी

by Na Sa Yeotikar in Marathi Short Stories

आज मांगल्याचे स्वरूप आले होते. सारेच जण अगदी आनंदात वावरत होते. फक्त गीताचे वडील पांडुरंगालाभ सोडून. नातेवाईकांना पाहून तो हसण्याचा प्रयत्न करत होता मात्र चिंतेची एक लकेर त्याच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होती. गीताचा छोटा भाऊ गणेश इकडून तिकडे उड्या ...Read More