Premachi Kabuli by Bhagyshree Pisal in Marathi Short Stories PDF

प्रेमाची कबूली .........

by Bhagyshree Pisal in Marathi Short Stories

रिक्षा ला हात करून हात करून फुलांचा गुच्छ सांभाळत प्रथमेश रिक्षा मधे बसला . रिक्षा पुढे त्याच्या एचीत स्थळा च्या दिशेने जाऊ लागली . रिक्षा जशी जशी पुढे जात होती प्रथमेश मात्र त्याच्या जुन्या आठवणी भूतकाळ आठवू लागला प्रथमेश ...Read More