आयुष्याची पहिली ट्रिप : जुते झाले गायब

by Ankusha Bulkunde in Marathi Short Stories

आयुष्याची पहिली ट्रिप : जुते झाले गायब गोष्ट तेव्हाची आहे जेव्हा मी पहिल्या वर्गात होती . आमच्या शाळेची ट्रिप फन अँड फूडला जाणार होती .ते ट्रिप माझ्या आयुष्याची पहिली ट्रिप . मैत्रिणींसोबतची आयुष्यातली पहिली ट्रिप तर सगळ्यांच्याच ...Read More