कादंबरी – जिवलगा भाग- ३० वा

by Arun V Deshpande in Marathi Novel Episodes

कादंबरी – जिवलगा भाग- ३० वा --------------------------------------------------- रोजच्याप्रमाणे रात्रीचे जेवण आटोपले ..सगळी कामे आटोपून तिघीजणी निवांत झाल्या . ओप लागे पर्यंत गप्पा करीत पडायचे आणि त्या भरात एकेकजण झोपी जायची . गाढ झोप लागण्यात नेहाचा पहिला नंबर . गावाकडे ...Read More