आणि मला मुलगी मिळाली....भाग चार - अंतिम भाग

by Prevail_Artist in Marathi Novel Episodes

मला फक्त सावाकाशरित्या बाहेर पडायचं “ हे बोलताना सुषमाच्या डोळ्यात पाणी आलं आज तीच मन मोकळ झालं आणि मनावरच ओझ पण कमी झाल हे पाहिल्यावर सुरेशला बर वाटल आज तिने स्वताहून ह्यातून सावरली हे पाहून त्याला तिच्या बद्दल आदर ...Read More