भटकंती.... पुन्हा एकदा (भाग २६)

by vinit Dhanawade in Marathi Novel Episodes

" शट्ट यार !! ..... बॅटरी पुन्हा संपली. " अमोल मोबाईल कडे बघत म्हणाला. " एकतर रस्ता माहित नाही, त्यात याने पण दगा दिला. " अमोल वैतागला होता. कसाबसा तू नदी पार करून पलीकडे आलेला होता. एका नावाड्याने त्याला ...Read More