धुक्यातलं चांदणं .....भाग २

by vinit Dhanawade in Marathi Love Stories

"OK. विसरलोच मी.… हा… हो, आठवलं मला. मीचं टाकलं होतं profile मध्ये. " विवेकलाही chatting मध्येमजावाटत होती आता.तेवढयात सरांचा call आला, सुवर्णा आणि त्याला एकत्र केबीन मध्ये बोलावलं होतं.त्याने लगेच पूजाला message टाकला, " हे पूजा, मला जरा बॉसने ...Read More