Pathlag - 22 by Aniket Samudra in Marathi Novel Episodes PDF

पाठलाग (भाग – २२)

by Aniket Samudra Verified icon in Marathi Novel Episodes

दीपक बारमध्ये पोहोचला तेंव्हा बार गर्दीने भरून गेला होता. हवश्या-नवश्यांपासून ते पट्टीचे पिणार्यांपर्यंत झाडून सर्वजण हजर होते. बारच्या एका कोपऱ्यात जुगारांचा डाव रंगला होता. पूर्ण बार सिगारेटच्या धुराने भरून गेला होता. दीपकची नजर शेखावतचा शोध घेत होती. त्याला शोधायला ...Read More