Pathlag - 19 by Aniket Samudra in Marathi Novel Episodes PDF

पाठलाग (भाग – १९)

by Aniket Samudra Verified icon in Marathi Novel Episodes

बंगल्याच्याच आवारातील एक १५ x २० ची खोली दिपकला रहायला मिळाली होती. आठवड्याभरामध्येच दिपक ‘माया मॅडम’च्या स्केड्युलशी समरस होऊन गेला. सकाळी ५.३० ते ६.३० ह्या वेळात बंगल्याच्याच क्लबहाऊसमध्ये मेडीटेशन चालु असायचे त्या वेळेत दिपक आंघोळ करुन तयार व्हायचा. ६.४५ ...Read More