जणू, स्वर्गातली अप्सराच जमिनीवर अवतरली...

by Anuja Kulkarni Verified icon in Marathi Magazine

कर्नाळा पक्षी अभयारण्यात जाण्याची मी आतुरतेनी वाट पाहत होते.. .......जेह्वापासून पक्षी निरिक्षणाची आवड निर्माण झालेली तेह्वापासूनच स्वर्गीय नर्तकाला पहायची मी वाट पाहत होते... किती सुंदर पक्षी!! पुस्तकात पाहिलेला त्यपेक्षा किती तरी पटींनी सुंदर!!