Trending Now Shefali Parmar Rohini Raahi Parmar Geeta Deepak Singh Apexa Desai Bhavna Tinu Rathod _તમન્ના_ Swatigrover Darshita Babubhai Shah Er Bhargav Joshi Hu Gujarati Bhavesh SMChauhan Sneha Patel Rupal Patel Heena Babariya Angelgirlaaliya Deepak Bundela Moulik Sangita Behal JD The Reading Lover Trending #quotes #gujarati #hugujarati #gujarat #writer #good #openmic #bharuch #writersnetwork #swatisjournal #goodreads #goodreadsindia #follow #event #postcard #dailyquotes #indianwriter #thoughtoftheday #writingcommunity #wordporn View More... Filters Categories Blog Book-Review Dance Film-Review Folk Funny Good Evening Good Morning Good Night Hiku Jokes Microfiction Motivational News Poem Questions Quotes Religious Romance Shayri Song Story Thought Vatodiyo Viraj Whatsapp-Status #marathikavita status in Hindi, Gujarati, Marathi Home Bites #marathikavita Dipaali Pralhad posted an update English Poem 7 month ago अजुनही आठवते ती , तुझी माझी पहीली भेट, काही क्षणांची का होईना , मनाची मनाशी जुळली होती घट्ट गाठ , नजरेला तुझ्या नजर दिली होती , तेव्हाच कळली होती, तु दिलेली पापण्यांची साथ , नव्यानेच जाणवली होती स्पंदन माझ्या ह्रदयाची , भुरळ होती तुझ्या साथ दिलेल्या लवलवत्या पापण्यांची , आजची भेट जरी होती वर्षांनंतरची , ओढ मात्र होती जणु पहील्याच भेटिची, पहीलीच भेट जणु डोळ्यातल्या त्या कमळांची , नजर तुझी सागंत होती ऊघड झाप ती पाकळ्यांची , अनोखी भाषा ती प्रितीची , जुन्या त्या प्रेमाच्या रितीची , आता श्वासांनाही जाणीव झालेली , अनाहत त्या मुक्या भावनांची , नजर तुझीही हटत नव्हती ,जाण्याची वेळ झाली होती , नजरेनचं खुणावलं होत खात्री परत माझ्या येण्याची . . नजरेनचं खुणावलं होत खात्री परत माझ्या येण्याची ©दिपाली प्रल्हाद #marathikavita #kavita #kavyotsav #kavyotsav2019 Read More 40 Views Like 0 Comment Share Facebook Twitter Google WhatsApp 2 others like this post. Dipaali Pralhad posted an update English Poem 7 month ago #kavyotsav #marathikavita #काव्योत्सव #poem #kavyotsav2 #2019 #kavyotsav2019 34 Views Like 0 Comment Share Facebook Twitter Google WhatsApp Dipaali Pralhad posted an update English Poem 7 month ago वेदना गहीवरत्या ऊरातल्या , डोळ्यात साठलेल्या दाट स्वप्नांच्या #kavyotsav #kavyotsav2019 #marathikavita #feelings #writing #marathikavita #poems #shayri #love #depthoflove #painoflove #marathikavita Read More 64 Views Like 0 Comment Share Facebook Twitter Google WhatsApp 4 others like this post. Dipaali Pralhad posted an update English Poem 7 month ago #kavyotsav #marathikavita #मराठीकविता #लेखन #writinglove #kavyotsav2 #2019 #kavyotsav2019 #pune 48 Views Like 0 Comment Share Facebook Twitter Google WhatsApp 4 others like this post. Dipaali Pralhad posted an update Marathi Poem 7 month ago नको पुसु मज मी कोण ती ? नको पुसु मज मी कोण ती ? काळोख्या रातीच्या चंद्राची महती देणारी पौर्णिमा मी टपोर चांदणं साथीला मन अधीर भावणारी आमावस्या मी नको पुसु मज मी कोण ती ? नक्षत्रांचं सुंदर लेणं मी प्रेमाच्या अस्मितेची जाणीव मी नको पुसु मज मी कोण ती ? मी प्रेममूरत जिजाऊ मी आदिशक्ती सुंदरता कामिनी ,निडर शेरनी मी नको पुसु मज मी कोण ती ? आकाशीची लखलखती वीज मी गर्जुन बरसणारी श्रावणधारा मी नको पुसु मज मी कोण ती ? मीच पत्नी मीच प्रेयसी ग्रीष्मात मंद झुळुक गारव्याची उबदार माया हेमंता मधली नको पुसु मज मी कोण ती ? शब्द मी , सूर मी , स्पर्श मी मीच बुद्धी मीच आदि अनंत मी नको पुसु मज मी कोण ती ? संगीत मी , मीच कविता आकाशीचे सप्तरंग मी मीच कीर्ती अजिंक्य मी नको पुसु मज मी कोण ती ? हे विश्व मी अन माझ्यात विश्व ना जीव कुठला मजवाचुन ना कुठली नीव माजवाचुन आदी मी अनंत मी ©दिपाली प्रल्हाद #kavita #Kavyotsav2 #Kavyotsav2 #womenempowerment #poem #marathikavita #kavita #poetry #love #kavita #marathipost #कवी #कविता #मराठीकविता #मराठीअस्मिता #महाराष्ट्रमाझा #काव्य #लेख #प्रेम #आयुष्य #मराठीप्रेम #आयुष्य #काव्यांजली #marathi Read More 53 Views Like 1 Comment Share Facebook Twitter Google WhatsApp 3 others like this post. Dipaali Pralhad posted an update Marathi Poem 7 month ago म्हणूनच स्री म्हणुनी बोलली जाते मी ....... सृष्टीचे सृजन माझ्या अंगी म्हणूनच स्री म्हणुनी बोलली जाते मी मुक्या भावनांना शब्द देते मी अबोल स्वप्नांची भाषा डोळ्यात जागवते मी म्हणूनच स्री म्हणुनी बोलली जाते मी निराकार आकार घेतो माझ्यात वंशबीज उदरी नऊ मास जन्म देण्यास जोपासते माझ्यात म्हणूनच स्री म्हणुनी बोलली जाते मी मीच माता मीच गृहिणी मीच अर्धांगीनी मीच कुलवधु विश्वास मी , प्रेमाची अबोल निःस्वार्थ परिभाषा मी म्हणूनच स्री म्हणुनी बोलली जाते मी मायेची ऊब माझ्या हृदयी अंगी सप्तसुर संगीत प्रपंचाचे भावनांची हळवी कोंब पालवी मीच सखी सावली माझी भान राखत आयुष्याची मर्यादा जपत सार्थ जन्माची म्हणूनच स्री म्हणुनी बोलली जाते मी ©दिपाली प्रल्हाद #kavita #Kavyotsav2 #Kavyotsav2 #womenempowerment #poem #marathikavita #kavita #poetry #love #kavita #marathipost #कवी #कविता #मराठीकविता #मराठीअस्मिता #महाराष्ट्रमाझा #काव्य #लेख #प्रेम #आयुष्य #मराठीप्रेम #आयुष्य #काव्यांजली #marathi Read More 47 Views Like 0 Comment Share Facebook Twitter Google WhatsApp × Login to Your Account Continue with Google Continue with Google OR Login x Start Writing View Stories You Are Successfully Logged In. × Verification Verify Resend OTP × Download App Get a link to download app Send SMS Please enable javascript on your browser
Trending #quotes #gujarati #hugujarati #gujarat #writer #good #openmic #bharuch #writersnetwork #swatisjournal #goodreads #goodreadsindia #follow #event #postcard #dailyquotes #indianwriter #thoughtoftheday #writingcommunity #wordporn View More... Filters Categories Blog Book-Review Dance Film-Review Folk Funny Good Evening Good Morning Good Night Hiku Jokes Microfiction Motivational News Poem Questions Quotes Religious Romance Shayri Song Story Thought Vatodiyo Viraj Whatsapp-Status #marathikavita status in Hindi, Gujarati, Marathi Home Bites #marathikavita Dipaali Pralhad posted an update English Poem 7 month ago अजुनही आठवते ती , तुझी माझी पहीली भेट, काही क्षणांची का होईना , मनाची मनाशी जुळली होती घट्ट गाठ , नजरेला तुझ्या नजर दिली होती , तेव्हाच कळली होती, तु दिलेली पापण्यांची साथ , नव्यानेच जाणवली होती स्पंदन माझ्या ह्रदयाची , भुरळ होती तुझ्या साथ दिलेल्या लवलवत्या पापण्यांची , आजची भेट जरी होती वर्षांनंतरची , ओढ मात्र होती जणु पहील्याच भेटिची, पहीलीच भेट जणु डोळ्यातल्या त्या कमळांची , नजर तुझी सागंत होती ऊघड झाप ती पाकळ्यांची , अनोखी भाषा ती प्रितीची , जुन्या त्या प्रेमाच्या रितीची , आता श्वासांनाही जाणीव झालेली , अनाहत त्या मुक्या भावनांची , नजर तुझीही हटत नव्हती ,जाण्याची वेळ झाली होती , नजरेनचं खुणावलं होत खात्री परत माझ्या येण्याची . . नजरेनचं खुणावलं होत खात्री परत माझ्या येण्याची ©दिपाली प्रल्हाद #marathikavita #kavita #kavyotsav #kavyotsav2019 Read More 40 Views Like 0 Comment Share Facebook Twitter Google WhatsApp 2 others like this post. Dipaali Pralhad posted an update English Poem 7 month ago #kavyotsav #marathikavita #काव्योत्सव #poem #kavyotsav2 #2019 #kavyotsav2019 34 Views Like 0 Comment Share Facebook Twitter Google WhatsApp Dipaali Pralhad posted an update English Poem 7 month ago वेदना गहीवरत्या ऊरातल्या , डोळ्यात साठलेल्या दाट स्वप्नांच्या #kavyotsav #kavyotsav2019 #marathikavita #feelings #writing #marathikavita #poems #shayri #love #depthoflove #painoflove #marathikavita Read More 64 Views Like 0 Comment Share Facebook Twitter Google WhatsApp 4 others like this post. Dipaali Pralhad posted an update English Poem 7 month ago #kavyotsav #marathikavita #मराठीकविता #लेखन #writinglove #kavyotsav2 #2019 #kavyotsav2019 #pune 48 Views Like 0 Comment Share Facebook Twitter Google WhatsApp 4 others like this post. Dipaali Pralhad posted an update Marathi Poem 7 month ago नको पुसु मज मी कोण ती ? नको पुसु मज मी कोण ती ? काळोख्या रातीच्या चंद्राची महती देणारी पौर्णिमा मी टपोर चांदणं साथीला मन अधीर भावणारी आमावस्या मी नको पुसु मज मी कोण ती ? नक्षत्रांचं सुंदर लेणं मी प्रेमाच्या अस्मितेची जाणीव मी नको पुसु मज मी कोण ती ? मी प्रेममूरत जिजाऊ मी आदिशक्ती सुंदरता कामिनी ,निडर शेरनी मी नको पुसु मज मी कोण ती ? आकाशीची लखलखती वीज मी गर्जुन बरसणारी श्रावणधारा मी नको पुसु मज मी कोण ती ? मीच पत्नी मीच प्रेयसी ग्रीष्मात मंद झुळुक गारव्याची उबदार माया हेमंता मधली नको पुसु मज मी कोण ती ? शब्द मी , सूर मी , स्पर्श मी मीच बुद्धी मीच आदि अनंत मी नको पुसु मज मी कोण ती ? संगीत मी , मीच कविता आकाशीचे सप्तरंग मी मीच कीर्ती अजिंक्य मी नको पुसु मज मी कोण ती ? हे विश्व मी अन माझ्यात विश्व ना जीव कुठला मजवाचुन ना कुठली नीव माजवाचुन आदी मी अनंत मी ©दिपाली प्रल्हाद #kavita #Kavyotsav2 #Kavyotsav2 #womenempowerment #poem #marathikavita #kavita #poetry #love #kavita #marathipost #कवी #कविता #मराठीकविता #मराठीअस्मिता #महाराष्ट्रमाझा #काव्य #लेख #प्रेम #आयुष्य #मराठीप्रेम #आयुष्य #काव्यांजली #marathi Read More 53 Views Like 1 Comment Share Facebook Twitter Google WhatsApp 3 others like this post. Dipaali Pralhad posted an update Marathi Poem 7 month ago म्हणूनच स्री म्हणुनी बोलली जाते मी ....... सृष्टीचे सृजन माझ्या अंगी म्हणूनच स्री म्हणुनी बोलली जाते मी मुक्या भावनांना शब्द देते मी अबोल स्वप्नांची भाषा डोळ्यात जागवते मी म्हणूनच स्री म्हणुनी बोलली जाते मी निराकार आकार घेतो माझ्यात वंशबीज उदरी नऊ मास जन्म देण्यास जोपासते माझ्यात म्हणूनच स्री म्हणुनी बोलली जाते मी मीच माता मीच गृहिणी मीच अर्धांगीनी मीच कुलवधु विश्वास मी , प्रेमाची अबोल निःस्वार्थ परिभाषा मी म्हणूनच स्री म्हणुनी बोलली जाते मी मायेची ऊब माझ्या हृदयी अंगी सप्तसुर संगीत प्रपंचाचे भावनांची हळवी कोंब पालवी मीच सखी सावली माझी भान राखत आयुष्याची मर्यादा जपत सार्थ जन्माची म्हणूनच स्री म्हणुनी बोलली जाते मी ©दिपाली प्रल्हाद #kavita #Kavyotsav2 #Kavyotsav2 #womenempowerment #poem #marathikavita #kavita #poetry #love #kavita #marathipost #कवी #कविता #मराठीकविता #मराठीअस्मिता #महाराष्ट्रमाझा #काव्य #लेख #प्रेम #आयुष्य #मराठीप्रेम #आयुष्य #काव्यांजली #marathi Read More 47 Views Like 0 Comment Share Facebook Twitter Google WhatsApp