सामान्य माणसाला वाटते की, 'अरे,हा वेदांत आपल्यासाठी नाही!' वास्तविक, वेदांत हा सर्वासाठी आहे. मनुष्यमात्रासाठी आहे. वेदांताशिवाय मनुष्याला जगताच येत नाही. आपले आकुंचित मन विशाल करणे,आपण स्वार्थी आहोत ते निस्वार्थी बनणे, हेच खऱ्या वेदांताचे मर्म आहे.

Marathi Quotes by vinayak mandrawadker : 111309873

The best sellers write on Matrubharti, do you?

Start Writing Now