mi mazzya aavdipramane lihitey.. mala vachyla n lihyyla aavdt...mi matrubharti var mzay katha share krnar ahe..tumhala kashya vattat te mala comment krun nakki kalava..#archu..

तिच्या सौभाग्याचे प्रतिक म्हणजे रंग हा लाल..
खंबीर आहे ती जशी कुटूंबाची ढाल...✍️✍️💞Archu💞

-Archana Rahul Mate Patil

आज माझ्याकडे पांढरा रंग नाहीये 😔पण त्या रंगासारखीच माझे मन शुभ्र आणि स्वच्छ आहे.. खरंच...✍️✍️💞Archu💞.

-Archana Rahul Mate Patil

Read More

मला माझ्या लिहिलेल्या कथा या ॲप वर टाकायचे आहेत पण माझ्याकडे तेवढे बॅलेन्स अवेलेबल नाही ..सॉरी मी आता यापुढे पोस्ट करू शकणार नाही..😭😭😭

Read More

खरंतर फ्रीमध्ये काहीच नसतं पण उगाचच आशा असते की त्याला पैसे भरावे नाही लागायचे... आता इथे पण मला काही रुपये महिना द्यावा लागेल का??

-Archana Rahul Mate Patil

Read More

अनुभव ही जगातील सगळ्यात सुंदर आणि मोठी शाळा आहे ..पण फी ही जास्तीची भरावी लागते .. खरंच..✍️✍️💞Archu💞

जेव्हा कोणी खिळा बनून आपल्याला सारखं सारखं टोचत असेल तर ,आपल्याला एक वेळेस तरी हातोडा होऊन त्याला त्याच्या जागी बसवणं हा एकमात्र उपाय ठरतो...नाही का!!
✍️✍️💞Archu💞..

Read More

जीवन हे आरशासारखा आहे..
हे तेव्हाच हसेल, जेव्हा तुम्ही हसाल..🥰

✍️✍️💞 Archu💞

जीवन हे आरशासारखं आहे...
हे तेव्हाच असेल...
जेव्हा तुम्ही हसाल ...🥰

✍️✍️💞Archu💞

नक्की करून बघा. जमेल n...