ती__आणि__तो... - 13

(13)
  • 14.8k
  • 4
  • 8.9k

भाग__१३ आज लग्न होत....सगळे बरोबर मुहूर्तवर जमले....हॉल पाहुने मंडळीनी भरला होता....साखरपेकर फॅमिली समोर बसली होती....रणजीत मंडपात बसून विधि पूर्ण करत होता.....काहीवेळाने राधा आली....सगळ्यांच्या नजरा तिच्यावर होत्या....रणजीतची ही नजर तिच्यावर गेली....आज तो तिला निरखुन बघत होता... आणि....काय दिसत होती ती अद्भुत...! तिच्या गव्हाळ रंगावर शोभुन दिसेल अशी लाल रंगाची नउवारी साड़ी...! पानीदार डोळे...! हलका मेकअप...! कोरीव भुवया...! नाकामध्ये नाज़ुकशी नथ...! ओठांवर लावलेल लाल रंगाच लिपस्टिक...! दोन भुवयांच्या मधोमध लावलेली चंद्रकोर टिकली...! आहाहा..! डोळ्यात असलेली तीं नशा रणजीतला पुन्हा वेड लावत होती...!?♥️तिला पाहून रणजीतच हॄदय पुन्हा धड़धड़ करू लागल होत...  रणजीत__ (मनात).....का हिला पाहून माझ हृदय धड़धड़तय......का????? आता