प्रित - भाग 4

  • 4.7k
  • 1.7k

दुसर्या दिवशी सकाळी श्री माॅर्निंग वाॅकच्या वेळस अदित्यला भेटायला जातो. तेव्हा अदित्य वाॅक करून श्रीची वाट बघत एका बेंचवर बसलेला असतो. त्याच्या हातात एक फोटो असतो. तो फोटो पाहत असताना त्याच्या डोळ्यात पाणी येतं. श्री येऊन अदित्य जवळ उभा राहतो व त्याला हाक मारतो. श्रीला बघून अदित्य घाईघाईत हातातील फोटो आपल्या खिशात टाकतो व डोळ्यात आलेलं पाणी पुसतो व श्री कडे बघतो. "गूड माॅर्निंग श्री" अदित्य "गूड माॅर्निंग! बोल काय काम काढलं? म्हणून तू मला सकाळी सकाळी ईथे बोलवून घेतलं.?" श्री "काम तूझ्याच फायद्याच आहे. तू बोलला म्हणून मी प्राचीला भेटलो. त्यबदल्यात आपल्यात बिझनेस डील झाली." अदित्य "हो मग,