मायाजाल -- ५

(14)
  • 12.9k
  • 1
  • 6.9k

मायाजाल- ५ गेली अनेक वर्षे इंद्रजीतशी मैत्रीचं नातं होतं. पण त्याला कधी इतका रागावलेला हर्षदने पाहिला नव्हता. "त्याला आता प्रज्ञा माझ्यापेक्षा जवळची वाटू लागली? ही लक्षणं काही चांगली नाहीत! जर त्यानं मनात आणलं; तर मुलींवर मोहिनी घालायला त्याला फार वेळ लागत नाही! प्रज्ञाला जाळ्यात ओढण्यात तो यशस्वी झाला तर-----नाही! नाही! काहीही झालं तरी मी असं होऊ देणार नाही.