नवा आरंभ

  • 8k
  • 2.3k

कथा - नवा-आरंभले- अरुण वि.देशपांडे -पुणे.---------------------------------------------------------------------------मित्रांनो - दरवर्षी डिसेंबर महिना सुरु झाला की ..आपणास चालू असलेले वर्ष सरत येते हे जाणवू लागते आणि ,आपल्या सर्वांना येणाऱ्या नवीन-वर्षाची चाहूल लागते .आपल्याकडे लगेच एक गोष्ट सुरु होते ती म्हणजे .आगामी नव-वर्षात आपण काय काय करायचे ? .हे पक्के ठरवणे ,यालाच एखाद्या गोष्टीसाठीचा संकल्प करणे "असे म्हणतात..डिसेंबर महिना म्हणजे अशा संकल्प- योजनेचा हंगामच असतो. आपल्या ओळखीचे अनेक मित्र- मैत्रिणी, नातेवाईक यातले रोज कुणी न कुणी "आपण काय करणार "याचा संकल्प जाहीर करीत असतात . या संकल्पांची एक गोष्ट मोठी गंमतशीर आहे बघा ती म्हणजे - १.टीव्ही कमी पहाणे , २.सिरीयल पहायच्या नाही असे