ना कळले कधी Season 1 - Part 26

(16)
  • 11.4k
  • 2
  • 8k

       सिद्धांत तिला ऑफिस झाल्यावर भेटायला आला. काय आर्या आज फार खुश दिसत आहेस काही विशेष, काही हो आहेच विशेष मी उद्या पासून ऑफिस ला येणार! डॉक्टरांनी परवानगी दिली आहे. अरे वा! मस्तच पण हे बघ आर्या डॉक्टरांनी जरी परवानगी दिली असली तरीही तुला अजून अशक्तपणा आहे त्यामुळे मी तुला गाडीने तर नाही च जाऊ देणार ! तू कितीही हट्ट केला तरीही. मी ऐकणार नाही. आई किती बंधन लादतेस ग ! हे नको करू इतक्या दिवस जाऊ दिल नाही आता काय तर म्हणे गाडी घेऊन नाही जायचं. मी ना खरच कंटाळली आहे, तुझ्या ह्या वागण्याला. त्या पेक्षा मी