Marathi Poem videos by Indravatipachade Watch Free

Published On : 06-Jun-2026 10:24pm

209 views

माझ्या कवितेचे टायटल आहे "अपेक्षा ",प्रत्येक व्यक्तीला अपेक्षा असतात आणि कुणी ना कुणाकडून अपेक्षा ठेवत असतो माझ्या कवितेतील अशाच एका मुलीला आपल्या आई वडील कसे असावे अशी एक अपेक्षा आहे आणि तिने एक चित्र त्या कवितेमध्ये रंगवलेला आहे

0 Comments

Related Videos

Show More