Marathi Blog videos by Vrishali Gotkhindikar Watch Free

Published On : 28-Mar-2025 10:38am

21 views

नाश्ता टाईम
तांदळाची धिरडी
🌿 कैरी शेवगा चटणी
शेवग्याचे गुणधर्म सर्वांना माहीत आहेतच
आपण त्याच्या शेंगा भाजी आमटी साठी वापरतो
मृग निघाला की
शेवग्याच्या पाल्याची भाजी खायची पूर्वापार प्रथा आहे
शेवगा हा बारा महिने उपलब्ध असतो

🌿 या कैरी शेवगा चटणीसाठी

मी कढीलिंब पाने आणि शेवगा थोडा कोरडाच भाजुन घेतला आहे

सालीसकट कैरी
भाजलेला हिरवागार शेवगा पाला त्याच्या फुलांसकट घेतला आहे
हिरवा कढीलिंब
हिरवी कोथिंबर
हिरवी मिरची
दोन तीन लसूण पाकळी
थोडे जिरे
चवीनुसार गुळ
आणि मीठ

🌿 हे सर्व एकत्रीत सरसरीत वाटून घेतले
हिरवीगार 🟢 चटकदार चटणी तयार झाली 😋
वरती मोहरी हिंग याची खमंग फोडणी

जरूर करून पहा
खुप चविष्ट चटणी होते

0 Comments

Related Videos

Show More