Marathi Blog videos by Vrishali Gotkhindikar Watch Free
Published On : 08-Feb-2025 10:11am62 views
🟩उंधियु
🟩गुजरात ट्रिप वरुन येताना उंधियु मसाला पाकिट घेउन आले
आणि मग नाल सापडला म्हणून घोडा आणावा
तसा उंधियुचा घट घातला 😀
🟩साहित्य
वांगी
रताळे
गाजर
बटाटा
घेवडा शेंगा
मटार दाणे
तुरीचे दाणे
हरबरा दाणे
पावटा दाणे
ईतर कोणत्याही उपलब्ध व आवडीच्या भाज्या
🟩अर्धी वाटी ओला नारळ
कोथिंबीर
दोन मिरच्या
आठ दहा पालक पाने
उंधियु मसाला दोन चमचे
बारीक चिरलेली वाटीभर मेथी (मुठीया साठी)
गुळ मीठ चवीनुसार
🟩कृती
प्रथम चिरलेल्या मेथीत हळद तिखट बडिशेप मीठ व डाळींचे पीठ घालून बारीक गोळे करून तळून घ्यावेत
हे आहेत मेथी मुठिया
🟩पालक पाने, कोथिंबीर ,मिरची ,खोबरे याचे जाडसर हिरवे वाटण करून घ्यावे
🟩 सर्व भज्या मोठया फोडी करून घ्याव्या
कढईत तेल घालून हींग मोहरी फोडणी करावी
यात हिरवा वाटलेला मसाला तेल सुटेपर्यंत परतून घ्यावा
दोन मोठे चमचे उंधियु मसाला घालून परतावे
🟩आता मुठीया वगळून ईतर सर्व भाज्या व साहित्यात घेतलेले दाणे घालुन मसाल्यात पाच मिनिटे परतून घ्यावे
भाज्या बुडतील एवढे पाणी घालून आच मंद करावी कढईवर झाकण ठेवावे
अर्धा तास ठेवल्यावर भाज्या शिजतात
🟩नंतर आवडीप्रमाणे गुळ व मीठ घालुन भाजी सारखी करावी
शेवटी मेथी मुठीया घालून पाच मिनिटे झाकण ठेवावे
गरम उंधियु तयार आहे
बाजरीच्या भाकरी व लोणी सोबत खायला घ्यावे

- Shows Videos
- Speeches Videos
- Natak Videos
- Comedy Videos
- Shabdotsav Videos
- Poem Videos
- Sangeet Videos
- Web Series Videos
- Short Films Videos
- Talk Show Videos
- Romantic Videos
- Comedy Film Videos
- Suspense Videos
- Sci-fi Videos
- Motivational Videos
- Social Videos
- Drama Videos
- Action Videos
- Horror Videos
- Sahityotsav Videos
- Song Videos
- Saurashtra Book Fair Videos
- Josh Talks Videos
- Children Stories Videos
- Story Videos
- Mushayra Videos
- Book Reviews Videos

0 Comments