Marathi Blog videos by Vrishali Gotkhindikar Watch Free
Published On : 14-Jan-2025 11:09am84 views
💛#संक्रांत_विशेष
💛#तिळाची_वडी
💛तिळगुळ घ्या गोड बोला
💛साहित्य -
तीळ -एक वाटी
गूळ एक वाटी (चिरलेला)
दाण्याचे बारीक कूट एक वाटी
तूप -दोन चमचे
💛कृती
तीळ मध्यम आचेवर खरपूस भाजून घ्यावेत. .
सतत हलवत राहावेत नाहीतर पटकन लाल होण्याची शक्यता असते.
💛भाजलेले तीळ गार झाल्यावर मिक्सरमधून एकदाच फिरवावेत.
थोडे भरभरीत कुट व्हायला हवे
💛कढईत तूप घालून गॅस मध्यम आचेवर ठेवावा.
त्यामध्ये बारीक चिरलेला गूळ घालून त्याचा पाक होईपर्यंत हलवत राहावे.
पाक फार कडक नसावा
💛गुळाचा पाक झाला की त्यात बारीक केलेलो तीळ पावडर आणि दाण्याचे बारीक कूट घालावे मिश्रण एकसारखे हलवावे व एकत्र करून गॅस बंद करावा.
💛एका ताटलीला तूप लावून घ्यावे आणि हे गरम मिश्रण ताटलीत घालून वाटीच्या मागच्या बाजूने अथवा लाटण्याला तूप लावून ताटात एकसारखे पसरावे.
💛थोडे कोमट असतानाच सुरीने आपल्या आवडीच्या आकारात वड्या कापून ठेवाव्यात.
गार झाल्यावर वड्या सोडवुन घ्याव्या
या वड्या थोड्या नरम असतात

- Shows Videos
- Speeches Videos
- Natak Videos
- Comedy Videos
- Shabdotsav Videos
- Poem Videos
- Sangeet Videos
- Web Series Videos
- Short Films Videos
- Talk Show Videos
- Romantic Videos
- Comedy Film Videos
- Suspense Videos
- Sci-fi Videos
- Motivational Videos
- Social Videos
- Drama Videos
- Action Videos
- Horror Videos
- Sahityotsav Videos
- Song Videos
- Saurashtra Book Fair Videos
- Josh Talks Videos
- Children Stories Videos
- Story Videos
- Mushayra Videos
- Book Reviews Videos

0 Comments