Marathi Blog videos by Vrishali Gotkhindikar Watch Free

Published On : 08-Jan-2025 08:52am

8 views

मिक्स पिठाची धिरडी

साहित्य
ज्वारी
बाजरी
नाचणी
प्रत्येकी एक वाटी पीठ
अर्धी वाटी रवा
ताक अर्धी वाटी
कोथींबीर
बारीक मिरची
जीरे
थोडी हळद
चवीनुसार मीठ.

कृती
सर्व पीठे व रवा एकत्रित ताक आणि पाणि वापरून सरसरीत भिजवा
बारीक मिरची, कोथींबीर, हळद, मीठ व जिरे मिसळा
पीठ अर्धा तास भिजवुन ठेवा
नंतर मध्यम आचेवर खरपुस धिरडी घाला
रव्यामुळे धिरडी कुरकुरीत होतात

चटणी साठी.
मिरची कोथिंबीर बारीक वाटुन दह्यात मिसळा
अर्धा चमचा साखर व चवीप्रमाणे मीठ घाला
छान चटणी तयार होते

0 Comments

Related Videos

Show More