Marathi Blog videos by Vrishali Gotkhindikar Watch Free

Published On : 07-Jan-2025 07:57am

11 views

बटाटा 🥔 कॉर्न 🌽टिक्की

साहित्य

बटाटे चार उकडून
कॉर्न दाणे एक वाटी
मिरची
कोथींबीर
कसुरी मेथी
हळद
गरम मसाला
मीठ
काळी मिरी पावडर
रवा
कॉर्न फ्लोअर अर्धी वाटी

कृती
प्रथम उकडलेले बटाटे चांगलें कुस्करुन बारीक करून घ्यावेत
त्यात कॉर्न चे दाणे मिक्सर वर बारीक करून मिसळावे
यात कॉर्न फ्लोअर गरम मसाला मीठ लिंबू कसूरी काळी मिरी मेथी हळद कोथींबीर हे सर्व आपल्या आवडीनुसार मिसळावे
थोडा रवा घालावा म्हणजे टिक्की खुसखुशीत होते
आता या सर्व मिश्रणाची हातावर थोडी लांबट अथवा गोल टिक्की तयार करावी
अशा सर्व टिक्की
दोन तास फ्रीज मध्ये
सेट करून घ्याव्या
म्हणजे टिक्की तळताना फुटत नाही
दोन तासानंतर मंद आचेवर तेलात तळून घ्याव्या
सोबत 🍅 टोमॅटो सॉस
खुप चविष्ट पदार्थ आहे 😊

0 Comments

Related Videos

Show More