Marathi Blog videos by Vrishali Gotkhindikar Watch Free

Published On : 04-Jan-2025 03:39pm

25 views

खेकडा भजी
(कांदा भजी)
मस्त थंडीचे दिवस आहेत
संध्याकाळी काहीतरी चवीष्ट गरम खावेसे वाटते..😋

साहित्य
चार कांदे
हळद
तिखट
मीठ
धने
डाळीचे पीठ

कृती
प्रथम कांदे उभ्या आकारात पातळ चिरून घ्या
कांद्यात हळद मीठ तिखट आणि अर्धवट कुटलेले धने घालून
हे मिश्रण झाकून बाजुला ठेवा
एक तासाभराने या मिश्रणाला थोडे पाणी सुटेल
या पाण्यात जितके मावेल तीतकेच पिठ घालून घ्या
पाण्याचा अजिबात वापर नको
तेल कडकडीत गरम करून हाताने हे मिश्रण घेउन थोडे पसरून कढईत टाका
खरपूस तळून घ्या
ही भजी एकदम कुरकुरीत होतात

0 Comments

Related Videos

Show More