Marathi Blog videos by Vrishali Gotkhindikar Watch Free

Published On : 01-Dec-2024 07:35pm

38 views

अननस रायता...🍍
अननस फोडी दोन वाटया
(अननस गोड असावा फार गोड नसेल तर एक चमचा बारीक साखर वापरावी)
दही एक वाटी
मीठ चवीनुसार
चिरलेली कोथिंबीर
अर्धा चमचा काळी मिरी पावडर
सर्व एकत्रीत करून
वर सजावट म्हणून चेरीचे काप

0 Comments

Related Videos

Show More