Marathi Whatsapp-Status videos by Pournima kamble Watch Free
Published On : 30-Jul-2023 12:50pm203 views
आम्ही कोकणकर आहेत आणी हे आमचे गाव आहे आता सध्या वसंत ऋतू चालू आहे त्यामुळे सगळीकडे हिरवीगर चादर पसरली आहे.कोकण म्हणजे स्वर्ग आहे तिथली डोंगरावर्ती असलेल्या हिरवीगर झाडे ठिकठिकाणी असलेले धबधबे मन अगदी आनंदी होते.मनमोहक करणारे पक्षी त्यांचा तो किलबिलाट पाऊस पडल्यामुळे पक्षी अगदी आनंदी होतात.थंडगार वारा,दरी,डोंगर,जंगलातून जाणारी पायवाट आजूबाजूला असणारी दाट झाडी दबक्या पावलांनी चालत जाणार सरपटणारे प्राणी तो विहंगमय दृश्य पाहून मन अगदी सुन्न होते...
कोण कोण कोकणचे दृश्य अनुभवले आहे कमेंट मध्ये नक्की सांगा आणी लाईक,फॉलो करा.......
कोण कोण कोकणचे दृश्य अनुभवले आहे कमेंट मध्ये नक्की सांगा आणी लाईक,फॉलो करा.......
- Shows Videos
- Speeches Videos
- Natak Videos
- Comedy Videos
- Shabdotsav Videos
- Poem Videos
- Sangeet Videos
- Web Series Videos
- Short Films Videos
- Talk Show Videos
- Romantic Videos
- Comedy Film Videos
- Suspense Videos
- Sci-fi Videos
- Motivational Videos
- Social Videos
- Drama Videos
- Action Videos
- Horror Videos
- Sahityotsav Videos
- Song Videos
- Saurashtra Book Fair Videos
- Josh Talks Videos
- Children Stories Videos
- Story Videos
- Mushayra Videos
- Book Reviews Videos
0 Comments