Marathi Poem videos by Chandrakant Pawar Watch Free

Published On : 01-Sep-2021 08:07am

227 views

पावसाच्या चारोळ्या ६

पाऊस वाऱ्याच्या मदतीने तिची
त्रेधातिरपीट उडवून द्यायचा
मध्येच सूर्यकिरणे डोकावून तिची गंमत पहायची
शिवाय ढगाआडून चंद्रही नकळत हसायचा...

0 Comments

Related Videos

Show More