Marathi Poem videos by Chandrakant Pawar Watch Free

Published On : 01-Sep-2021 07:39am

180 views

पावसाच्या चारोळ्या ३

भरदिवसा काळोख दाटून आल्यावर जणू
तिच्या दर्शनासाठी ढगाआडचा सूर्य चरफडायचा
तिच्या दर्शनासाठी चंद्र सुद्धा काळोखातून
रात्रभर पाऊस धारांनी जणू रडायचा...

0 Comments

Related Videos

Show More