Marathi Poem videos by Chandrakant Pawar Watch Free

Published On : 01-Sep-2021 07:36am

272 views

पावसाच्या चारोळ्या ३


भर दिवसा काळोख दाटून आल्यावर जणू
तिच्या दर्शनासाठी ढगा आडचा सूर्य चरफडायचा
तिच्या दर्शनासाठी चंद्र सुद्धा मिट्ट काळोखातून
रात्रभर पाऊस धारांनी जणू रडायचा...

0 Comments

Related Videos

Show More