Marathi News videos by Hari alhat Watch Free

Published On : 02-May-2021 08:58am

377 views

उल्हासनगर मधील अंध हितकारी संस्थे ची ही संस्था गेल

http://dhunt.in/eNxMD?s=a&uu=0xd55c72e7bd671536&ss=wsp
Source : "Janhit News Maharastra

उल्हासनगर मधील अंध हितकारी संस्था गेली ४० वर्षा पासून अंध लोकांना मदत करीत आहेत. ठाणे जिल्ह्यातील अनेक शहरातून या ठिकाणी अंध व्यक्ती येतात व मदत घेऊन जातात. या संस्थेचे संस्थापक जगदीश पटेल आणि त्यांची पत्नी दोघे ही नियमित या अंध लोकांची सेवा करीत आहेत. आम्ही संस्थापक जगदीश पटेल यांची माहिती घेतली असता त्यांनी सांगितले की दिवा पासून वांगणी पर्यंत शेकडो या संस्थेला दानशूर व्यक्ती दान करीत असतात त्यातूनच आम्ही या अंध लोकांची मदत करतो सध्या सध्या राज्यात कोरोना मुळे लॉक डाऊन नियम लागू करण्यात आले आहेत.. त्या मुळे या अंध लोकांना भिक्षा मागायला सुद्धा कुठे जाता येतं नाही. आम्हाला दानशूर व्यक्ती मदत करीत आहेत त्यातूनच थोडा आधार आहे.. नाहीतर या अंध लोकांची उपासमार होऊ शकते.. तसेच त्यांनी नागरिकांना सुद्धा विनंती केली आहे की अश्या संकट समयी अंध अपंग व्यक्तींना मदत जरूर करा.

0 Comments

Related Videos

Show More