Marathi Whatsapp-Status videos by मच्छिंद्र माळी Watch Free

Published On : 06-Apr-2019 01:54pm

181 views

????????

"यशाची ऊंची गाठताना
कुठल्याही कामाची लाज
बाळगू नका. ............
आणि कष्ट करायला घाबरु नका
प्रत्येकाच नशीब हे लिफ्ट
सारखे असते...........
तर कष्ट म्हणजे जीना आहे
लिफ्ट कधीही बंद पडू शकते
पण जीना मात्र तुम्हाला
नेहमी वरच घेऊन जात असतो ".
====================
गुडी पाडव्याच्या
आपणास हार्दिक शुभेच्छा .
----------अरुण जाधव--------------
????????

0 Comments